लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच' - Marathi News | new guidelines in gondia district for Covid in view of Omicron spread | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनामुळे नवे निर्बंध : जिल्ह्यात रात्रीची जमावबंदी लागू, कार्यक्रमातील गर्दीवर 'वॉच'

जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात रात्री ९ ते सकाळी ६ वाजतापर्यंत पाच किंवा पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही. २५ डिसेंबरच्या रात्रीपासूनच ही जमावबंदी पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. ...

विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित - Marathi News | 35 people including Minister K. C. Padvi were tested coronavirus positive at Maharashtra legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळ परिसरात कोरोनाचा उद्रेक; मंत्री के. सी. पाडवी यांच्यासह 35 जण कोरोनाबाधित

Maharashtra : राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! शहरात एका आठवड्यात ७०० कोरोनाबाधित - Marathi News | 700 corona cases in a week pune city omicron | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! शहरात एका आठवड्यात ७०० कोरोनाबाधित

शहरात १ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत २१९४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली... ...

Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोना संकट होतेय अधिक गडद; दिवसभरात १६४८ रुग्ण, तर १७ मृत्यू - Marathi News | Coronavirus In Maharashtra : The corona crisis in the state is getting darker; 1648 patients and 17 deaths during the day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोना संकट होतेय अधिक गडद; दिवसभरात १६४८ रुग्ण, तर १७ मृत्यू

Coronavirus In Maharashtra :आतापर्यंत एकूण बाधित रुग्ण संख्या ६६,५७,८८८, तर कोरोनातून ६५,०२,९५७ जण बरे झाले आहेत. ...

Corona Vaccine : मुलांना पहिला, तर वृद्धांना बूस्टर डोस; जाणून घ्या, कुणाला मिळणार कोणती लस? - Marathi News | CoronaVirus Covaxin likely to be only corona vaccine available for the children of 15 to 18 years | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुलांना पहिला, तर वृद्धांना बूस्टर डोस; जाणून घ्या, कुणाला मिळणार कोणती लस?

COVID-19 लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये 9 ते 12 महिन्यांचे अंतर असण्याची शक्यता आहे. ...

धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट - Marathi News | Two more patients of Omycron in Thane; Report received after leaving home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट

लोकमान्यनगर परिसरात राहणारे कुटुंब ११ डिसेंबर रोजी नायजेरियन येथून आले होते. त्यावेळी केलेल्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आला होता. तसेच ठाणे महापालिकेने सात दिवसांनी केलेल्या टेस्टमध्ये ४० वर्षीय महिलेसह तिचा ९ वर्षीय मुलगा असे दोघे पॉझटिव्ह आढळून आले. ...

चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती - Marathi News | Corona Virus Omicron in Maharashtra 31 new cases in one day 141 infected in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराने टेन्शन वाढवलं आहे. आज राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत समोर आले आहेत. ...

मुंबईच्या कोरोना प्रमाणपत्राचे 'युपी' कनेक्शन; डॉक्टरांनी देखील केली मदत - Marathi News | 'UP' connection of Mumbai's Corona certificate; The doctor also helped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या कोरोना प्रमाणपत्राचे 'युपी' कनेक्शन; डॉक्टरांनी देखील केली मदत

अल्फैजला वडाळा परिसरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ...