शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे तीन मृत्यूंची नोंद; सक्रिय रुग्णांची संख्या आठ हजारांहून अधिक

मुंबई : Coronavirus: मुंबईला मोठ्ठा दिलासा, कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट, दिवसभरात २२ हजारांना डिस्चार्ज

नाशिक : Corona Vaccine : 'या' जिल्ह्यात १९ हजारांहून अधिक आरोग्य आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी नाही घेतला दुसरा डोस

नागपूर : चिंताजनक! ओमायक्रॉनने घेतली डेल्टा व्हेरिएंटची जागा; राज्यासाठी धोक्याची घंटा

मुंबई : जानेवारीत आढळले सर्वाधिक कोरोनारुग्ण; मात्र मृत्यूदर नियंत्रणात, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : जनता जनार्दनाची काेराेनावर कृपा; राज्यात एका महिन्यात तीन हजार पटींनी वाढले रुग्ण

ठाणे : कोरोनावर मात करताच पालकमंत्री एकनाथ शिंदे 'ऑनफिल्ड'; आयुक्तांसोबत केली कोवीड रुग्णालयांची पाहणी 

नागपूर : कोरोनावर ‘मोन्टेलुकास्ट’ ठरणार उपयुक्त; यवतमाळच्या डॉक्टरचे संशोधन

आरोग्य : CoronaVirus : शरिरात कोरोना लसीचे दोन्ही डोस काम करत आहेत की नाही, हे कसं ओळखायचं? जाणून घ्या पद्धत

नागपूर : धोका वाढतोय... नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा दोन हजारी टप्पा