लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Four passenger corona from Dubai to Nagpur tested positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Nagpur News दुबईहून नागपुरात परतलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले. ...

CoronaVirus News: राज्यात आज ११ ओमायक्रोनबाधित रुग्णांची नोंद; तर ८२५ कोरोना रुग्णांची भर - Marathi News | 11 more patients have been found to be infected by Omicron in maharashtra | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राज्यात आज ११ ओमायक्रोनबाधित रुग्णांची नोंद; तर ८२५ कोरोना रुग्णांची भर

पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला - Marathi News | another patient omicron was found in pimpri chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात Omicron चा आणखी एक रुग्ण आढळला

परदेशातून आलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील ४६ जणांची कोरोना तपासणी पाॅझिटिव्हिट आली आहे ...

Coronavirus: महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं नियम पाळण्याचं आवाहन  - Marathi News | Coronavirus: Task Force estimates increase in Omicron patients in Maharashtra in February, Health Minister Rajesh Tope urges to abide by rules | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात या महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढणार, टास्क फोर्सने वर्तवला अंदाज

Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यात Omicron Variantचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री Rajesh Tope यांनी दिली आहे.  ...

CoronaVirus News: राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद नाही; ५४४ नव्या कोरोना रुग्णांची भर - Marathi News | No new Omicron case is reported from the maharashtra today. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आज एकही ओमायक्रोनबाधित रुग्णाची नोंद नाही; ५४४ नव्या कोरोना रुग्णांची भर

लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा - Marathi News | tembhurni Village in nanded bans entry of unvaccinated people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लस घेतलेली नाही? मग आमच्या गावात प्रवेश नाही! नांदेडमधल्या 'या' गावाची देशात चर्चा

लस न घेता गावात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला ...

राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८ - Marathi News | a woman found covid positive in ralegaon on december 20th | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राळेगावात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या १८

सोमवारी राळेगावातील एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १८ झाली आहे. यातील एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहे. ...

Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड - Marathi News | corona vaccination Employees have to face people's questions in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

नाशिक : ‘ओमायक्रॉन’चे संकट वाढत असताना अद्याप एकही लस न घेतलेल्या नागरिकांची संख्या जिल्ह्यात २० टक्क्यांहून अधिक आहे. आता ... ...