लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : करण जोहरच्या घरी झालेल्या कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरलेल्या पार्टीत होता राज्य सरकारमधील एक मंत्री? भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप - Marathi News | Coronavirus: Was there a minister in the state government at the party which was supposed to be Corona's super spreader at Karan Johar's house? BJP leader Ashish Shelar's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'करण जोहरच्या त्या कोरोनाच्या सुपरस्प्रेडर पार्टीत राज्य सरकारमधील एका मंत्र्याचाही सहभाग?' 

Coronavirus in Maharashtra : कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरलेल्या Karan Johar च्या घरी झालेल्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्रीही सहभागी झाला होता, असा गंभीर आरोप BJP नेते Ashish Shelar यांनी केला आहे. ...

Corona Vaccine Local Train : लस न घेतलेल्यांना लोकलबंदी कशासाठी?; पटणारी कारणे देण्याचे न्यायालयाचे आदेश - Marathi News | Why no local train travel for non vaccinated people Court orders to give compelling reasons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस न घेतलेल्यांना लोकलबंदी कशासाठी?; पटणारी कारणे देण्याचे न्यायालयाचे आदेश

कोरोनावरील लस न घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्यास मनाई का करण्यात आली आहे, याची पटणारी कारणे द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी दिले. ...

CoronaVirus News: गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात - Marathi News | Maharashtra reports 925 new cases & 10 deaths today; Active caseload at 6,467  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गेल्या २४ तासांत राज्यात ९२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ९२९ जणांनी कोरोनावर केली मात

राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

२९७ नमुन्यांमध्ये ३५% डेल्टा व्हेरिअंट, ६२% डेल्टा डेरिव्हेटीव्ह अन् २% ओमायक्रॉन; पालिकेची माहिती - Marathi News | 357% delta variant, 62% delta derivative and 2% omicron in 297 samples; Municipal information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९७ नमुन्यांमध्ये ३५% डेल्टा व्हेरिअंट, ६२% डेल्टा डेरिव्हेटीव्ह अन् २% ओमायक्रॉन; पालिकेची माहिती

कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत ६ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष ...

Omicron Variant: “ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप - Marathi News | bjp keshav upadhye slams maha vikas aghadi thackeray govt over omicron variant situation in state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ओमायक्रॉन संकटातही ठाकरे सरकारमध्ये मनमानी कारभाराची स्पर्धा”; भाजपचा आरोप

मुख्यमंत्री कारभारात लक्ष घालत नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

CM Covid Relief Fund : मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ - Marathi News | CM Covid Relief Fund less Donors are giving donation to CM Covid Relief Fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री कोविड मदत निधीकडे दात्यांची पाठ

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना, दुसरीकडे मुख्यमंत्री कोविड मदत निधीत समाजातून येणारा ओघ प्रचंड कमी झाला आहे. ...

CoronaVirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात - Marathi News | Maharashtra reports 684 new cases, 686 recoveries and 24 deaths today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात गेल्या २४ तासांत ६८४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ६८६ रुग्णांनी कोरोनावर मात

राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 481 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | a woman from Spain, came to Nagpur detect corona positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्पेनहून नागपुरात आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Nagpur News स्पेन प्रवासाची पार्श्वभूमी असलेली ४७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आली असून ‘जिनोम सिक्वेंसिंग’साठी तिचे नमुने पाठविण्यात आले आहेत. ...