लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Omicron Variant : दक्षिण आफ्रिकेसह ४० देशांमधून २८६८ प्रवासी मुंबईत; ४८५ प्रवाशांची कोरोना चाचणी, नऊ कोरोना बाधित - Marathi News | Omicron Variant: 2868 migrants from 40 countries including South Africa to Mumbai; Corona test of 485 passengers, nine corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओमायक्रॉन संक्रमित देशातून मुंबईत २८६८ प्रवासी; नऊ कोरोना बाधित

Omicron Variant : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र दक्षिण आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकारची दहशत वाढली आहे. ...

Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा; विदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियम - Marathi News | Govt of Maharashtra revises its guidelines for passengers arriving in the state for Omicron variant of the COVID 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा; विमान प्रवाशांसाठी कडक नियम

Omicron Alert : ओमायक्रॉन व्हेरिएंट पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणाऱ्या विमान प्रवाशांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली आहे. ...

झाटीपट्टीतील नाटक, तमाशा, दंडार, मंडईवर कोरोनाचे नवे संकट - Marathi News | fear of corona new variant omicron virus in rural area | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :झाटीपट्टीतील नाटक, तमाशा, दंडार, मंडईवर कोरोनाचे नवे संकट

अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच या परिसरात नाटक, तमाशा, हंगाम यांसारख्या मनोरंजनातून कार्यक्रम करण्यास शासनाने मंजुरी देणे सुरू होते. परंतु, नव्या संकटामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यावर बंदी येणार अशी भीती निर्माण झाली आहे. ...

चिल्यापिल्यांची पहिल्याच दिवशी शाळेत ५० टक्के उपस्थिती - Marathi News | 50 % attendance on the first day of school in rural primary schools | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिल्यापिल्यांची पहिल्याच दिवशी शाळेत ५० टक्के उपस्थिती

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती, स्कूल बसला न मिळालेली परवानगी, एसटीचा संप अशातही पहिल्या दिवशी ५० टक्के विद्यार्थ्यांनी शाळा उपस्थिती लावली. ...

Coronavirus : चिंता वाढली! मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित - Marathi News | Coronavirus: Anxiety increased! Four corona out of 88 passengers in Mumbai affected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : चिंता वाढली! मुंबईतील ८८ प्रवाशांपैकी चार कोरोना बाधित

Coronavirus in Mumbai : कोविडचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉन प्रभावित देशातून आलेल्या मुंबईतील ८८ प्रवाशांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी चार कोविड बाधित असल्याचे आढळून आले आहे. यातील एकाला ओमायक्रॉनची लागण नसल्याचे स्पष्ट झाले आहे, तर अन्य ...

Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Omicron variant: 100% increase in air fares, new guidelines issued | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Omicron variant: कोविड-१९चा ओमायक्रॉन हा नवा विषाणू सापडल्यामुळे सरकारने हवाई प्रवास वाहतुकीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाडे दुपटीने वाढले आहे. ...

Coronavirus: केंद्राप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे हवीत, मोदी सरकारची महाराष्ट्राला सूचना; सर्वत्र सारखेच नियम आवश्यक - Marathi News | Coronavirus: Modi government instructs Maharashtra to have guidelines like Center; The same rules apply everywhere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राप्रमाणेच मार्गदर्शक तत्त्वे हवीत, मोदी सरकारची महाराष्ट्राला सूचना

Coronavirus: आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे. ...

Coronavirus: कोरोनामुळे घरातल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय?; ५० हजारांची मदत मिळवण्यासाठी करा 'हे' काम - Marathi News | How to get financial help of Rs 50,000 if a family member dies due to corona in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनामुळे घरातील व्यक्तीचा मृत्यू झालाय?; ५०,००० मदत हवी तर करा 'हे' काम

कोविड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल. ...