लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून अनलॉक; शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी - Marathi News | Schools in Mumbai also unlocked from October 4 commissioner agrees pdc | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबईतील शाळाही ४ ऑक्टोबरपासून अनलॉक; शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी

पालिका शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाची लाट ओसरली, रुग्णसंख्या कमी झाली; उल्हासनगर महापालिका कोविड रुग्णालयात फक्त ४ रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates total 80 corona patients in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाची लाट ओसरली, रुग्णसंख्या कमी झाली; उल्हासनगर महापालिका कोविड रुग्णालयात ४ रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी आरोग्य विभाग सतर्क व सज्ज असून डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह इतर पदे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचाही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या २६ हजार ०४१ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: Record of 26 thousand 041 new corona viruses in the india; What is the current situation in the maharashtra?,lets know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या २६ हजार ०४१ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

आतापर्यंत एकूण ३,२९,३१,९७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस - Marathi News | Negligence in corona vaccination, 6 crore citizens have not yet taken the second dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीकरणात निष्काळजीपणा, 6 कोटी नागरिकांनी अद्याप घेतला नाही दुसरा डोस

Corona Vaccination: देशात आतापर्यंत 85 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी दुसऱ्या डोसचा आकडा 22.50 कोटींपेक्षा जास्त आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या २८ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 28 thousand 326 new corona infections registered in the india; What is the current situation in the maharashtra?,lets know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या २८ हजार ३२६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३६ लाख ५२ हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

शाळा, धार्मिक स्थळे सुरू होण्यापूर्वी पालिका घेणार आढावा; दररोजच्या रुग्ण वाढीवर प्रशासनाचे लक्ष - Marathi News | Reviews to be taken by the municipality before starting schools, religious places; Administration's focus on daily patient growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा, धार्मिक स्थळे सुरू होण्यापूर्वी पालिका घेणार आढावा; दररोजच्या रुग्ण वाढीवर प्रशासनाचे लक्ष

Corona Virus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा आणि ७ ऑक्टोबरपासून धार्मिक स्थळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

LIVE - Dr. Ravi Godse | डॉ. रवी गोडसेंसोबत कोव्हिड गप्पा! | Covid 19 Updates From America | Corona - Marathi News | LIVE - Dr. Ravi Godse | Dr. Covid chat with Ravi Godse! | Covid 19 Updates From America | Corona | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE - Dr. Ravi Godse | डॉ. रवी गोडसेंसोबत कोव्हिड गप्पा! | Covid 19 Updates From America | Corona

वसंत, सुभान्या आणी रवी सोबत कोव्हिड गप्पा!, पहा हे सविस्तर लाईव्ह ...

Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक" - Marathi News | School in maharashtra will be starting from 4th october education minister varsha gaikwad clarifies | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक"

Varsha Gaikwad : शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी. ...