लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus : ठाणे जिल्ह्यात २५८ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू   - Marathi News | Coronavirus: In Thane district, seven people died with an increase of 258 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात २५८ रुग्ण वाढीसह सात जणांचा मृत्यू  

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाच्या २५८ रुग्णांची वाढ झाली असून सात जणांचा मृत्यू मंगळवारी झाला आहे. ठाण्यात ६४ रुग्णांच्या वाढीसह एक मृत्यू आहे. ...

Coronavirus In Maharashtra : महाराष्ट्रातील चिंता वाढली, डेल्टाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला  - Marathi News | delta sub lineage ay-4 is on the rise in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चिंता वाढली, डेल्टाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला 

Coronavirus In Maharashtra : रिपोर्टमध्ये एका डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "कोणताही व्हेरिएंट तेव्हाच चिंताजनक असतो, जेव्हा आम्हाला स्पष्टपणे माहित असेल की त्याचे प्रसारण वाढले आहे किंवा ते संसर्गाचे कारण आहे." ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ३० हजार २५६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 30,256 new corona infections registered in the country; What is the current situation in the state ?,lets know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ३० हजार २५६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी ३४ लाख ७८ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

Corona Virus Delta 4 Variant: महाराष्ट्राचे टेन्शन वाढले! डेल्टा-4 व्हेरिअंट वेगाने पसरू लागला; देशात आजवर 25 म्युटेशन - Marathi News | Maharashtra's tension rises! The Delta-4 variant began to spread rapidly; 25 mutations in the country to date | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे टेन्शन वाढले! डेल्टा-4 व्हेरिअंट वेगाने पसरू लागला; देशात आजवर 25 म्युटेशन

Corona Virus Delta 4 Variant possible Third Wave: रिपोर्टनुसार भारतातच नाही, अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये म्युटेशन होत आहे. यामुळे व्हायरसमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, तर सापडले २६७ नवे रुग्ण  - Marathi News | Coronavirus: One patient died of corona in Thane district today, while 267 new patients were found | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू, तर सापडले २६७ नवे रुग्ण 

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात २६७  कोरोना रुग्णांची वाढ झाली असून केवळ कल्याण डोंबिवलीतील एकाचा मृत्यू रविवारी  झाला आहे.   ...

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून चाचण्यांना देणार वेग, दहा जिल्ह्यांत चाचण्यांचे सरासरी प्रमाण कमी - Marathi News | Recognizing the danger of the third wave and speeding up the tests, the average number of tests in ten districts is low | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून चाचण्यांना देणार वेग, दहा जिल्ह्यांत चाचण्यांचे सरासरी प्रमाण कमी

केंद्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार, त्वरित कारवाई करत राज्यातील संसर्ग वाढीच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या १० जिल्ह्यांत कोरोना चाचण्यांचे प्रमाण गतिमान करण्यात येणार असल्याचे प्रदीप व्यास यांनी म्हटले. ...

राज्यभरात कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश - Marathi News | There will be a survey of women who have lost their husbands due to corona across the state; Order of Deputy CM Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचा होणार सर्व्हे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

कोरोनाने पती गमावलेल्या महाराष्ट्रातील एकल महिलांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पवार यांनी मंत्रालयात विशेष बैठक घेतली. ...

महत्वाची बातमी! १२ ते १७ वर्षांच्या मुलांचे लसीकरण ऑक्टोबरपासून; व्याधीग्रस्त कुमारांना प्राधान्य - Marathi News | Vaccination of 12 to 17 year olds from October; Preference is given to diseased boys | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महत्वाची बातमी! १२ ते १७ वर्षांच्या मुलांचे लसीकरण ऑक्टोबरपासून; व्याधीग्रस्त कुमारांना प्राधान्य

देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे. त्यातील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने चालवली आहे. ...