लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आठवड्यात ७४ पॉझिटिव्ह - Marathi News | Doubling of corona patients in Nagpur; 74 positives per week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ; आठवड्यात ७४ पॉझिटिव्ह

Nagpur News एकीकडे सण उत्सवाचा उत्साह वाढला असताना, दुसरीकडे कोरोनाचा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंता वाढली आहे. ...

गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीस २६६ केंद्रे - Marathi News | 266 corona testing centers for those coming to Mumbai after Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीस २६६ केंद्रे

मुंबईत सध्या ४ हजार ६५८ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर ०.०६ टक्के आहे. दररोज ४०० ते ४५० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,391 नवे रुग्ण, 80 जणांचा मृत्यू  - Marathi News | CoronaVirus Live Updates Maharashtra reports 3,391 new cases and 80 deaths in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,391 नवे रुग्ण, 80 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Live Updates Maharashtra reports 3,391 new cases : राज्यात कोरोनाचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : पुढील १५ दिवस धोक्याचे! गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीसाठी २६६ केंद्रे - Marathi News | CoronaVirus Live Updates 266 testing centers for those coming to Mumbai after Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील १५ दिवस धोक्याचे! गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्यांच्या चाचणीसाठी २६६ केंद्रे

CoronaVirus Marathi News and Live Updates: मुंबईबाहेरून येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. ...

कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत काय म्हणाले सरकार? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | corona vaccine booster dose not the focus of vaccination drive full vaccination still major priority says govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत काय म्हणाले सरकार? जाणून घ्या, सविस्तर...

corona vaccine booster dose : जगातील अनेक विकसित देशांनी कोरोनाविरुद्ध बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न समोर येत आहे की, भारतात कोरोना लसीचा बूस्टर डोस कधी दिला जाईल? यावर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ३४ हजार ४०३ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 34 thousand 403 new corona infections registered in the country; What is the current situation in the maharashtra ?,lets know | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ३४ हजार ४०३ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

आतापर्यंत एकूण ३,२५,९८,४२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

दिलासादायक! कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन  - Marathi News | None of the 376 patients with Covid have Delta Plus; Administration's appeal for caution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिलासादायक! कोविडच्या ३७६ रुग्णांपैकी एकही डेल्टा प्लस नाही; खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन 

Mumbai News : पहिल्या टप्प्यातील डेल्टा बाधीत १२८ नमुन्यांपैकी ९३ नमुने हे मुंबईतील रुग्णांचे होते. ...

Coronavirus Update : राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त - Marathi News | coronavirus update cases in maharashtra last 24 hours mumbai corona cases increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चोवीस तासांत ३,५९५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ३ हजारांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

Coronavirus Cases Update In Maharashtra : राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्क्यांवर. ...