लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVaccine : मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी - Marathi News | Corona Vaccine India's covishield gives immunity at par with oxford s astrazeneca says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मस्तच! आता तर कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंताच मिटली! नव्या अभ्यासातून समोर आली आनंदाची बातमी

Corona Vaccine : सध्या जगभरात, कोरोनाच्या विविध लसी आणि त्यांच्या परिणामांसंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे. ...

Maharashtra Lockdown: राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं... - Marathi News | Maharashtra Lockdown Will there be stricter restrictions in the state again Minister vijay wadettiwar made it clear | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं..

Maharashtra Lockdown: राज्यात तिसऱ्या लाटेनं धडक दिली असून कडक निर्बंध लादले जाणार असल्याच्या चर्चेवर मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

LIVE - का नको लॉकडाऊन? "No Lockdown" Why? Maharashtra Lockdown Updates | Uddhav Thackeray - Marathi News | LIVE - Why not lockdown? "No Lockdown" Why? Maharashtra Lockdown Updates | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - का नको लॉकडाऊन? "No Lockdown" Why? Maharashtra Lockdown Updates | Uddhav Thackeray

महाराष्ट्रात लॉकडाऊन का नको? त्याबद्दल जाणून घ्या या सविस्तर लाईव्हमधून - ...

सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका? - Marathi News | The danger of the third wave of corona spreading due to the well-educated? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुशिक्षितांमुळे कोरोनाची तिसरी लाट पसरण्याचा धोका?

Yawatmal News कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही कठोर नियम तयार केले. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. मात्र या सूचना मानायलाही अनेकजण तयार नाहीत. ...

Lockdown: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली? नागपूरात लॉकडाऊन लावण्याबाबत सरकारचे संकेत - Marathi News | Lockdown: Third wave of corona in Maharashtra? Government signals to impose lockdown in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली?; ‘या’ जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचे संकेत

शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉकर्स, उद्योजक, हॉटेल व्यवसायी आणि माध्यम प्रतिनिधी यांच्या बैठकी घेवून कशा प्रकारचे निर्बंध लावायचे याबाबतचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. ...

Coronavirus: मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०९ टक्के; गेल्या २४ तासांत ५,९८८ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 3626 new corona cases and 37 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा दिलासा! राज्याचा रिकव्हरी रेट ९७.०९ टक्के; गेल्या २४ तासांत ५,९८८ जण कोरोनामुक्त

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

धोक्याची घंटा; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात निर्बंध पुन्हा होणार कडक - Marathi News | Alarm bells; Against the backdrop of the third wave, restrictions in the city of Nagpur will be tightened again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धोक्याची घंटा; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात निर्बंध पुन्हा होणार कडक

Nagpur News पुढील दोन-तीन दिवसांत नागपूर जिल्ह्यामध्ये कडक कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या 38 हजार 948 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 38 thousand 948 new corona infections registered in the country; What is the current situation in the maharashtra?,lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या 38 हजार 948 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या