लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

Covid-19 Test: मस्तच! आता स्मार्टफोनमधून करू शकता कोरोना चाचणी, मिळेल झटपट अहवाल: जाणून घ्या... - Marathi News | Covid 19 Test Could be Possible From Your Smartphone Researchers Developed New Method in Britain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Covid-19 Test: मस्तच! आता स्मार्टफोनमधून करू शकता कोरोना चाचणी, मिळेल झटपट अहवाल: जाणून घ्या...

Covid 19 Test Could be Possible From Your Smartphone: कोरोना विषाणूचं अस्तित्व शोधून काढण्यासाठी संशोधकांनी आता स्वस्त आणि मस्त पद्धतीचा शोध लावला आहे. नेमकी काय आहे ही पद्धत जाणून घेऊयात... ...

भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण - Marathi News | Bhandara district on its way to corona free; Only 86 active patients | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण

Bhandara news कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजार ८८७ पर्यंत पोहोचलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघ्या ८६ वर आली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. ...

Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण - Marathi News | Coronavirus Mumbai Updates Dharavi records zero cases for third time in June | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण

Coronavirus Mumbai Updates : दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्यांदा धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. ...

एकच नंबर! कोरोनावर येतेय 'सुपरव्हॅक्सीन', ना व्हेरिअंटची झंझट, ना राहणार महामारीचा धोका - Marathi News | corona virus universal vaccine corona viruses dangerous variant sarbe co viruses details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकच नंबर! कोरोनावर येतेय 'सुपरव्हॅक्सीन', ना व्हेरिअंटची झंझट, ना राहणार महामारीचा धोका

कोरोनावर आता जालीम इलाज करायचं वैज्ञानिकांनी ठरवलं आहे आणि एक जबरदस्त लस शोधून काढलीय. ...

Coronavirus Pune :पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालय अखेर होणार बंद ! - Marathi News | Coronavirus Pune: Jumbo Covid Hospital in Pune will finally be closed! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune :पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालय अखेर होणार बंद !

रुग्णसंख्या कमी झाल्याने महापालिकेने घेतला निर्णय ...

‘एचआरसीटी स्कोर’ २४, ऑक्सिजन पातळी ५०; रामेश्वरची कोरोनावर यशस्वी मात - Marathi News | HRCT score 24, oxygen level 50; Rameshwar successfully defeated Corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘एचआरसीटी स्कोर’ २४, ऑक्सिजन पातळी ५०; रामेश्वरची कोरोनावर यशस्वी मात

Corona Virus Positive News : रामेश्वर चव्हाण या ३३ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले तेव्हा त्याचा एचआरसीटी स्कोर २४ इतका होता. ...

CoronaVirus Updates: दुसऱ्या दिवशी मृत्यू १,७०० पेक्षा कमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक - Marathi News | CoronaVirus Updates: Less than 1,700 deaths the next day in india; More patients recover than new patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: दुसऱ्या दिवशी मृत्यू १,७०० पेक्षा कमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांत ६० हजार ७५३ नवे रुग्ण सापडले, तर ९७ हजार ७४३ जण बरे झाले. ...

Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 8912 new corona cases and 257 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.७६ टक्के; मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी ७२० दिवसांवर

Coronavirus: नवीन कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पुन्हा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ...