लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

फक्त ४९९ रुपयांत टेस्ट अन् २४ तासांत रिपोर्ट; फिरत्या प्रयोगशाळा व्हॅनचं लोकार्पण - Marathi News | CoronaVirus News Test for only Rs 499 and report in 24 hours; laboratory van in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फक्त ४९९ रुपयांत टेस्ट अन् २४ तासांत रिपोर्ट; फिरत्या प्रयोगशाळा व्हॅनचं लोकार्पण

CoronaVirus Marathi News and Live Updates: तीन व्हॅनच्या माध्यमातून मुंबईत दररोज अतिरिक्त ३ हजार कोरोना चाचण्या करता येतील. त्याचा अहवाल २४ तासांत मिळेल आणि फक्त ४९९ रुपयांमध्ये कोरोना चाचणी करणे शक्य होईल अशी माहिती आयुक्त चहल यांनी यावेळी दिली. ...

CoronaVirus India Update: दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल  - Marathi News | 602 districts reported no corona death in last one week in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus India Update: दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल 

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus india update) ...

चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार - Marathi News | CoronaVirus : Coronavirus spike in vidarbha new hotspot of corona | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

CoronaVirus News & Latest Updates : विदर्भात (vidarbha) कोरोनाचा धोका सर्वाधिक वाढला आहे.  राज्यातील काही भागात दिलासादायक वातावरण असताना दुसरीकडे मात्र चिंताजनक वातावरण आहे. ...

CoronaVirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, WHOकडून भारताचं कौतुक - Marathi News | CoronaVirus Positive News WHO praised india for reducing the corona viruses cases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, WHOकडून भारताचं कौतुक

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले (WHO praised india) ...

कोरोनाकाळात लेकीला जन्म देताच कोमात गेली आई; अखेर ७५ दिवसांनी चिमुकलीला घेतलं कुशीत - Marathi News | Emotional Story Of Mother met her newborn baby after three months of coma | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कोरोनाकाळात लेकीला जन्म देताच कोमात गेली आई; अखेर ७५ दिवसांनी चिमुकलीला घेतलं कुशीत

Viral Trending News in Marathi : ४ नोव्हेंबर २०२० ला तिनं गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचवेळी कोरोनाचा सामना करावा लागल्यानं केल्सी कोमात गेली होती. ...

भारताचा जगात डंका! १०० देशांना कोरोना लस पाठवणार पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट - Marathi News | Serum Institute of India UNICEF enter into long-term supply for COVID-19 vaccines | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा जगात डंका! १०० देशांना कोरोना लस पाठवणार पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट

सीरमकडून येत्या काळात जगातील १०० देशांना ११० कोटी कोरोना लशीचे डोस पुरवले जाणार आहेत. ...

coronavirus: राज्यात ९५.२६% रुग्ण काेराेनामुक्त - Marathi News | coronavirus: 95.26% of patients in the state are coronavirus free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यात ९५.२६% रुग्ण काेराेनामुक्त

coronavirus: राज्यात दिवसभरात ३ हजार २८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण १९ लाख ३२ हजार २९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...

कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा - Marathi News | Coronavirus new study says covid-19 may damage sperm quality and reduce male fertility | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोना व्हायरसमुळे पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम?; नवीन संशोधनातून खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : शुक्राणूंवर होणारे हे परिणाम शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रजनन क्षमतेशी संबंधित आहेत. ...