लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
बुलडाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारचा लॉकडाऊन रद्द - Marathi News | Weekend lockdown canceled in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात शनिवार व रविवारचा लॉकडाऊन रद्द

lockdown canceled in Buldana district दोन तासातच घूमजाव करत हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे शुद्धीपत्रकच जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले. ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; सांयकाळी ५ नंतरही दूकाने सुरूच  - Marathi News | The shop continues even after 5 pm | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; सांयकाळी ५ नंतरही दूकाने सुरूच 

Lockdown in Akola जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित सायंकाळ ५ वाजतानंतरही अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसूून येत आहे. ...

बुलडाण्यात दुकाने बंद, संचार सुरूच! - Marathi News | Shops closed in Buldana, communication continues! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यात दुकाने बंद, संचार सुरूच!

CoronaVirus News शनिवारी सायंकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ पर्यंत संपूर्ण लाॅकडाउनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...

नियमांचे  उल्लंघन; ग्राहकांना हाॅटेलमध्ये बसून दिले जातेय जेवन - Marathi News | Violation of rules; Meals are served to the customers sitting in the hotel | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियमांचे  उल्लंघन; ग्राहकांना हाॅटेलमध्ये बसून दिले जातेय जेवन

Reality Check काही हाॅटेलव्यावसायिक  चक्क हाॅटेलमध्ये बसून ग्राहकांना सेवा देत असल्याचे ५ मार्च राेजी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले. ...

Akola Unlock : पाच दिवस दुकाने खुली राहणार; शनिवार, रविवारी लॉकडाऊन - Marathi News | Akola Unlock : Shops will remain open for five days, Friday, Saturday lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Unlock : पाच दिवस दुकाने खुली राहणार; शनिवार, रविवारी लॉकडाऊन

Akola Unlock लॉकडाऊनचे नियम शुक्रवारपासून शिथील करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी काढला. ...

उद्यापासून बाजारपेठ उघडण्याची शक्यता; आज होणार निर्णय - Marathi News | Market likely to open from tomorrow; The decision will be made today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उद्यापासून बाजारपेठ उघडण्याची शक्यता; आज होणार निर्णय

Corona Unlock in Akola आयुक्तांकडून मार्गदर्शन मागविणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांसोबत बुधवारी नियोजन भवनात झालेल्या बैठकीत सांगितले. ...

संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट - Marathi News | Washimkar's response to the curfew, the streets are dry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट

Curfew in Washim संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. ...

कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल - Marathi News | side effects of Covid-19 , CSE report raises concerns about 37 crore children in the India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने पोखरले भारतातील मुलांचे बालपण, देशातील ३७ कोटी मुलांबाबत सीएसईचा चिंता वाढवणारा अहवाल

Indian Children in Covid-19 : देशातील कोरोनाचा संसर्ग कमीजास्त होत आहे. तसेच कोरोनावरील लसही उपलब्द झाली आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या साथीचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे कायम राहणार आहेत. ...