लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
लग्नात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती, दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई! - Marathi News | Attendance of more than 50 people at the wedding, penalty on two ceremonies! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लग्नात ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती, दोन सोहळ्यांवर दंडात्मक कारवाई!

Akola News दोन्ही सोहळ्यांच्या आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार, असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...

अकोला, मुर्तीजापूर व अकोट शहरात मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन - Marathi News | Akola: Complete lockdown in Akola, Murtijapur and Akot cities from Tuesday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला, मुर्तीजापूर व अकोट शहरात मंगळवारपासून पूर्ण लॉकडाऊन

Akola Lockdown जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ८ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर सर्व दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. ...

मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच - Marathi News | Administration's watch on attendance at marriage halls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगल कार्यालयांतील उपस्थितीवर प्रशासनाचा वॉच

Washim News नियमांचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई आणि वेळप्रसंगी गुन्हाही दाखल होणार असल्याने मंगल कार्यालय, लॉन संचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action on two marriage halls in Risod city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई

Risod News २१ फेब्रुवारीला जास्त नागरिक आढळून आल्याने शहरातील दोन मंगल कार्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...

अकोल्यात संपूर्ण संचारबंदी; रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट - Marathi News | A complete curfew in Akola; Roads, markets are buzzing | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात संपूर्ण संचारबंदी; रस्ते, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट

Akola Lockdown नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील रस्ते व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. ...

बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका - Marathi News | Buldana Municipality begins punishment those who not wear masks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा पालिकेचा दंडात्मक कारवाईचा धडका

Buldhana News मास्क न लावणाऱ्यांना तथा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत आहेत. ...

...तर लाॅन, मंगल कार्यालयांवर हाेणार कारवाई - Marathi News | ... then action will be taken against Lawn and marriage halls | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर लाॅन, मंगल कार्यालयांवर हाेणार कारवाई

Akola News केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न साेहळा व इतर कार्यक्रमांसाठी दिलेल्या परवानगीला धाब्यावर बसवीत आयाेजकांनी मनमानी सुरू केल्याचे चित्र आहे. ...

नियमांचे उल्लंघन;  अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ  - Marathi News | Violation of rules; Punitive action against 144 people in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नियमांचे उल्लंघन;  अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाइ 

Akola News २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आला ...