लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
सामान्यांसाठी लाेकल धावली, वेळ मात्र गाेंधळाची, तिकीट खिडक्यांवर गर्दी - Marathi News | For the common people, the time is running out, but time is running out, crowds at the ticket windows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामान्यांसाठी लाेकल धावली, वेळ मात्र गाेंधळाची, तिकीट खिडक्यांवर गर्दी

Mumbai Suburban Railway : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल १ फेब्रुवारीपासून सुरू झाली, मात्र पहिल्या दिवशी वेळेमर्यादेमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. ...

India VS England : 50 टक्के प्रेक्षकांना कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची संधी, चेपॉकवरील दुसऱ्या कसोटीपासून मिळणार प्रवेश - Marathi News | India VS England: 50 per cent spectators get a chance to watch the Test match live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England : 50 टक्के प्रेक्षकांना कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची संधी, चेपॉकवरील दुसऱ्या कसोटीपासून मिळणार प्रवेश

India VS England: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान ५० टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून सामना पाहण्याची परवानगी बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट संघटनेने दिली आहे. ...

रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी - Marathi News | Rail travel starts from today; But take care of this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रवास आजपासून सुरू; पण ही घ्या काळजी

Mumbai Local : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ...

चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये आजपासून 100 टक्के प्रेक्षक, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | 100 per cent spectators in cinemas, theaters from today, the decision of the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये आजपासून 100 टक्के प्रेक्षक, केंद्र सरकारचा निर्णय

कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. याआधी फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती. ...

मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन - Marathi News | Mumbaikars; Traveling by metro and local? Follow these guidelines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो; मेट्रो आणि लोकलने प्रवास करत आहात? या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

Mumbai News : सरकारच्‍या आदेशानुसार लोकल सर्वसामान्‍यांसाठी विशिष्‍ट कालावधीमध्‍ये चालवण्‍यात येणार आहेत.  हा प्रवास करताना आपणाला काळजी घ्यायची आहे. ...

सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत प्रवाशांचा संभ्रम कायम - Marathi News | The local will start for everyone, but the confusion of passengers about the times remains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वांसाठी लोकल सुरू होणार, पण वेळांबाबत प्रवाशांचा संभ्रम कायम

Mumbai Suburban Railway : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल साेमवारपासून सुरू होणार आहे. मात्र, लाेकल प्रवासासाठी सरकारने विशिष्ट वेळा ठरवून दिल्या आहेत. ...

मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा - Marathi News | Mumbai local will start for everyone from February 1 but read this rules | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबईची लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार, पण 'हे' नियम एकदा वाचा

मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहात होते ती मुंबईची लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू होत आहे. पण यासाठी काही नियम आहेत. जाणून घेऊयात... ...

Coronavirus Unlock : कोरोनाचा प्रभाव ओसरला, केंद्र सरकारने कोविड-१९ गाईडलाईन्समध्ये अनेक सवलती दिल्या - Marathi News | Coronavirus Unlock :As Corona's influence waned, the central government made several concessions to the Covid-19 guidelines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Unlock : कोरोनाचा प्रभाव ओसरला, केंद्र सरकारने कोविड-१९ गाईडलाईन्समध्ये अनेक सवलती दिल्या

Coronavirus Unlock Update: ...