शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : कोरोना लशीच्या काळाबाजाराची भीती

कोल्हापूर : कोल्हापुरात कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

आंतरराष्ट्रीय : कोणी काही म्हणो, कोरोना गंभीरच | Dr. Ravi Godse Elaborating on Seriousness of Corona | America

वाशिम : पुन्हा लाॅकडाऊन ‘नकाे रे बाबा’ ; वाटल्यास नियम कडक करा!

राष्ट्रीय : 'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

कोल्हापूर : मंगळवारपासून न्यायालयीन कामकाज पूर्ववत

कोल्हापूर : शहरातील बारावीचे वर्ग मंगळवारपासून भरणार, विद्यार्थ्यांना सूचना

मुंबई : मुंबई लोकलमध्ये लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना आता 'नो एंट्री'!

मुंबई : आरोग्य विम्यासाठी खासगी विमा कंपन्यांना प्राधान्य

मुंबई : CoronaVirus News: दिल्ली, गुजरात, राजस्थानमधून आलेल्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट