शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

मुंबई : भरमसाठ वीज बिलांमध्ये सवलत मिळणार ? 

महाराष्ट्र : ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

मुंबई : वकील लोकलमधून प्रवास करू शकत नाहीत

मुंबई : दहिसरच्या प्रभाग क्रमांक एकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

राष्ट्रीय : Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

मुंबई : लाँकडाऊन डेटा सेंटर्सच्या पथ्यावर; क्षमता दुपटीने वाढणार

छत्रपती संभाजीनगर : मॉल होणार अनलॉक; चार महिन्यांनंतर मॉलमधील कर्मचारी होणार कामावर रुजू

सातारा : Coronavirus Unlock : लोकांचे जगण्याचे वांदे, हातावर पोट अन् पोटाला चिमटा

अकोला : संपूर्ण लॉकडाऊनचा पहिल्याच रविवारी फज्जा; बाजारपेठ बंद; रस्त्यांवर मात्र वर्दळ!

यवतमाळ : एसटी विलीनीकरणाचा प्रश्न कोरोनाने ऐरणीवर