शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

अकोला : सम-विषमचा नियम रद्द; सर्वच दुकाने राहणार खुली; दर रविवारी संपूर्ण लॉकडाऊन

मुंबई : घाबरु नका; हवेच्या माध्यमातून कोरोना शहरभर पसरत नाही

मुंबई : कोरोनाच्या मृत्यू प्रमाणपत्राची वाट बघू नका; खात्री करत आर्थिक मदत करा

राष्ट्रीय : १ ऑगस्टपासून रात्रीची संचारबंदी नाही; जाणून घ्या काय बंद, काय सुरु

महाराष्ट्र : Unlock3: मॉलमध्ये शॉपिंग करता येणार; राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविला

राष्ट्रीय : विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

मुंबई : कोरोनामुळे सेल्फ स्टोअरेज सेक्टरचा उदय

मुंबई : वेतन होत नसल्यानेे मुंबई विमानतळावरील कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट,  काम ठप्प होण्याची भीती 

सिंधुदूर्ग : corona virus : मातेचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही, कोरोना विषाणूची दहशत

सिंधुदूर्ग : Coronavirus Unlock : दाम्पत्यावर गुन्हा दाखल होणार, समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेची कडक पावले