लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका - Marathi News | Edible oil outbreaks during the Corona period; Inflation in gram flour followed by pulses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना काळात खाद्यतेलाचा भडका; डाळीपाठोपाठ बेसनास महागाईचा जोरदार तडका

कोरोनाशी लढतालढता आता सर्वसामान्य नागरिकांना महागाईशी दोन हात करावे लागत आहेत.  ...

Coronavirus Unlock : शहरात उद्यापासून ‘जनता कर्फ्यू’, नागरिकांवर सक्ती नाही - Marathi News | Coronavirus Unlock ‘public curfew’ from tomorrow in the city, no compulsion on citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : शहरात उद्यापासून ‘जनता कर्फ्यू’, नागरिकांवर सक्ती नाही

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात  शु्क्रवारपासून दि. २१ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे. या कर्फ्यूसाठी प्रशासनाची सक्ती असणार नाही. ...

Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग - Marathi News | Corona virus: Purchasing speed due to public curfew | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock : जनता कर्फ्यूच्या धसक्याने खरेदीला वेग

कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा एकदा तोडण्यासाठी व्यापारी, उद्योजक आणि महापालिकेच्यावतीने शुक्रवारपासून जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्यास अनुसरून नागरिकांनी गुरूवारी भाजीपाल्यासह कांदा, बटाटा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली ...

रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश - Marathi News | If rapid antigen test is negative, then RT-PCR Test again; Central Government Orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रॅपीड अँटीजेन टेस्ट निगेटीव्ह आल्यास पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट होणार; केंद्र सरकारचे आदेश

दुबार चाचणीसाठी केंद्राने जिल्हा आणि राज्य पातळीवर एक अधिकारी किंवा टीम नियुक्त करण्यास सांगितले आहे. ही टीम जिल्हावार किंवा राज्यातील दररोज रॅपिड अँटीजेन टेस्टच्या रिपोर्टचे परिक्षण करणार आहे. ...

Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार - Marathi News | Shops selling agricultural literature, medicine and milk will continue | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Coronavirus Unlock :कृषिसाहित्य, औषध, दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार

कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखाली शुक्रवार (दि. ११) पासून सहा दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ...

नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला - Marathi News | Shocking! antic Teapot found while cleaning the house in lockdown; 86 lakhs price | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला

महत्वाचे म्हणजे या व्यक्तीला त्याच्या घरात एवढी किंमती वस्तू आहे हे माहितीही नव्हते. लॉकडाऊनमध्ये काही काम नसल्याने त्याने घराची साफसफाई सुरु केली होती. ...

coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच... - Marathi News | coronavirus: People ignore the benefits of lockdown | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :coronavirus: लॉकडाऊनमधील लाभाकडे दुर्लक्षच...

कोरोनाच्या महामारीने जो काही उत्पात घडवला आहे त्याने लहानांपासून थोरांपर्यंत सारेच चिंतित आहेत. कमी-अधिक प्रमाणात साऱ्यांनाच त्याचा फटका बसला आहे. आता हळूहळू अनलॉक झाले असले तरी अद्यापही जनजीवन पूर्वपदावर येऊ शकलेले नाही. ...

डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली - Marathi News | Outburst of passengers in queue at Dombivali, ST bus stopped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत रांगेतील प्रवाशांचा उद्रेक, एसटी बस रोखली

ठाणे येथे जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या, परंतु सकाळी 8 वाजले तरी मंत्रालय बसेस जादा सोडण्यात आल्याने प्रवासी संतापले. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रवाशांनी बस रोखून धरली. ...