लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
‘दीया और बाती हम’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री बिझनेसमॅनसोबत विवाहबंधनात!! - Marathi News | 'Diya Aur Bati Hum' serial Actress Married with Delhi Businessman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दीया और बाती हम’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री बिझनेसमॅनसोबत विवाहबंधनात!!

लॉकडाऊनमध्ये अनेकांची लग्ने पुढे ढकलली गेली होती. आता मात्र या लग्नांना मुहूर्त मिळाल्याने अनेक जोडपे लग्नाच्या बंधनात अडकताना दिसत आहेत. ...

लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई - Marathi News | Action against 362 people for violating lockdown rules | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३६२ जणांवर कारवाई

जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ३६२ जणांवर दंडात्मक कारवाई केली. ...

३०० युनिटच्या आत वीज वापर असणा-या ग्राहकांची ३ महिन्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत   - Marathi News | Customers consuming electricity within 300 units must have their 3 month electricity bills waived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३०० युनिटच्या आत वीज वापर असणा-या ग्राहकांची ३ महिन्यांची वीज बिले माफ झालीच पाहिजेत  

महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी सोमवार धरणे आंदोलन जाहीर केले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा - Marathi News | E-pass scandal in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ई-पासचा गोरखधंदा

सेतू केंद्रांत ५०० ते १००० रुपये देणाऱ्यांना पास काढून दिली जात असल्याचा प्रकार सुरू आहे. ...

चक्का जामच; ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ‘मीटर डाऊन’ - Marathi News | Chakka Jamma; Financial 'meter down' of 45,000 autorickshaw drivers in Aurangabad District | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चक्का जामच; ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ‘मीटर डाऊन’

लॉकडाऊनच्या काळात किमान ८० कोटींचे उत्पन्न बुडाले आणि आता तर रोज १०० ते २०० रुपयेही मिळेना झाले. ...

भरमसाठ वीज बिलांमध्ये सवलत मिळणार ?  - Marathi News | Will there be discounts on huge electricity bills? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरमसाठ वीज बिलांमध्ये सवलत मिळणार ? 

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न  : महावितरणची टिपण्णी सादर ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेची शक्यता    ...

ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी - Marathi News | High Court gives permission to Actors over 65 are allowed to shooting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला; 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी

गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती. ...

वकील लोकलमधून प्रवास करू शकत नाहीत - Marathi News | Lawyers cannot travel by local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकील लोकलमधून प्रवास करू शकत नाहीत

राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती ...