लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी - Marathi News | Re-extension of restrictions; Shopping until 4 p.m. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निर्बंधाला पुन्हा मुदतवाढ; सायंकाळी ४ पर्यंतच खरेदी

Washim News : सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. ...

Unlock: उद्यापासून लस घेतलेल्यांनाच मॉल्स, बार, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश; 'या' राज्यांनी निर्बंध हटविले - Marathi News | Unlock: Weekend curfew ends in these states from tomorrow; Find out whatwill open from tomorrow in India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock: उद्यापासून लस घेतलेल्यांनाच मॉल्स, बार, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश; 'या' राज्यांनी निर्बंध हटविले

Lockdown News: उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. चला जाणून घेऊया सोमवार म्हणजेच उद्यापासून कोणत्या राज्यांत काय नियम असतील. ...

Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Bihar Unlock 4: Schools and colleges will start functioning in the state from Wednesday, a big decision of the state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Unlock: या राज्यात बुधवारपासून शाळा, कॉलेज सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Bihar Unlock 4: देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची लाट नियंत्रणात आली आहे. त्यामुळे अशा राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बिहारमधील जनतेलाही अनलॉक ४ मध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ...

Corona Lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाऊन परतू लागला; 'हा' महत्वाचा जिल्हा आजपासून बंद - Marathi News | lockdown return again in Maharashtra; Satara district is closed from today till friday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Lockdown: राज्यात पुन्हा लॉकडाऊन परतू लागला; 'हा' महत्वाचा जिल्हा आजपासून बंद

Lockdown in Satara: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार हे निर्बंध लागू असतील. तसेच शनिवार आणि रविवार हे दोन दिवस जिल्ह्यात पूर्णतः संचारबंदी पुढेही सुरू राहणार आहे. ...

CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा - Marathi News | corona virus Delta variant is spreading in the world rapidly; WHO Warning of a third wave in Europe | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: वेगवान डेल्टा व्हेरिअंटचे जगभरात थैमान; WHO चा युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचा इशारा

corona Third wave: मंगळवारपर्यंत हा डेल्टा व्हेरिअंट ९६ देशांमध्ये सापडला आहे. डब्ल्यूएचओने ही आकडेवारी जाहीर केली आहे. हा आकडा आणखी वाढू  शकतो, कारण व्हायरसच्या या रुपाची ओळख पटविण्यासाठी जीनोम सीक्वेंसिंग क्षमता या मर्यादित आहेत. ...

हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स - Marathi News | In Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे! बदलणाऱ्या नियमांचा फटका ;एका वर्षात बंद पडली हजार हॉटेल्स

कॅफे आणि हॉटेल चालकांचे खर्चाचे गणित जुळेना ...

आजपासून पाचच्या आत घरात - Marathi News | Restriction will apply from today in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आजपासून पाचच्या आत घरात

Restriction will apply from today in Akola : शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी साेमवारपासून हाेत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच! - Marathi News | Restrictions in Buldana district again from Monday, shops only till 4 pm! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात सोमवारपासून पुन्हा निर्बंध, दुकाने दुपारी ४ पर्यंतच!

Restrictions in Buldana district : हे निर्बंध सोमवार २८ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत लागू असणार असल्याचे शनिवारी काढण्यात आलेल्या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहेत. ...