शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

पुणे : Coronavirus Pune :पुण्यातील जम्बो कोव्हिड रुग्णालय अखेर होणार बंद !

अकोला : उघड दार देवा आता...व्यवसाय सुरु; मंदिरे मात्र बंदच

राष्ट्रीय : अनलॉक केलं असलं तरी निष्काळजीपणा अजिबात नको, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सक्त सूचना

पुणे : तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : Pune Lockdown पुण्याला दिलासा नाहीच! विकेंड लॉकडाऊन सुरूच राहणार

नागपूर : नागपुरात सोमवारपासून सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत खुली :  जिल्हा प्रशासनाकडून आदेश जारी 

पुणे : ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन

महाराष्ट्र : CoronaVirus: धक्कादायक अंदाज! संभाव्य तिसऱ्या लाटेत सक्रिय रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात जाण्याचा इशारा

महाराष्ट्र : CoronaVirus: महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही; केंद्र सरकारचा दावा

राष्ट्रीय : कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची आली वेळ; ६ जणांचे कुटुंब रुग्णालयात