शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लॉकडाऊन अनलॉक

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज

मुंबई : Lockdown: मराठी तरुणांना रोजगार देण्यासाठी मनसे सज्ज; राज ठाकरेंच्या हस्ते वेबसाईटचं लॉन्चिंग

छत्रपती संभाजीनगर : Coronavirus Unlock : औरंगाबादहून १७ जूनपासून विमानसेवेचे 'टेकऑफ'

रत्नागिरी : Coronavirus Unlock : ... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : मिशन बिगीन अगेन : मोबाईल आणि टॅबची पाच पटींनी वाढली मागणी 

कोल्हापूर : Coronavirus Unlock : ३१ मे रोजीच्या आदेशान्वयेच लॉकडाऊन, जिल्हयात वेगळे आदेश नाहीत

सांगली : Coronavirus Unlock : कदमवाडीत कोरोनाबाधित कुटुंबाच्या घरातून २३ लाखाची लूट

अकोला : Mission Begin Again : अर्थचक्राला गती मिळण्यास प्रारंभ!

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टप्याटप्याने एसटीची सेवा वाढणार 

राष्ट्रीय : सावध व्हा! पहिली ओसरली नाहीय, देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता