लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

लाखो रुपये कोणाच्या खिशात? मैदानाचे कार्यादेश निघाले; पण काम झालेच नाही - Marathi News | Millions of rupees in whose pocket? Field work orders issued; But it never worked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाखो रुपये कोणाच्या खिशात? मैदानाचे कार्यादेश निघाले; पण काम झालेच नाही

पंडित दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगणासाठी २०१८-२०१९ आणि २०१९-२० च्या कार्यकाळात एका कंत्राटदारास अनुक्रमे २५ लाख ६७ हजार ७०३ आणि ३० लाख ३३ हजार ३५७ रुपये किमतीचे कार्यादेश प्राप्त झाले. ...

जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र  - Marathi News | Pimpri-Chinchwad's misfortune is relying on people's money: Ajit Pawar's criticism of ruling BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जनतेच्या पैशांवर डल्ला हेच पिंपरी-चिंचडकरांचं दुर्दैव : अजित पवारांचं भाजपवर टीकास्र 

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीतील लाच प्रकरणानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एका खासगी कार्यक्रमासाठी शहरात आले होते. ...

तुमचा आमदार किती गुन्हेगार? Maharashtra Assembly | BJP Maharashtra's MLA | Vidhan Sabha - Marathi News | How criminal is your MLA? Maharashtra Assembly | BJP Maharashtra's MLA | Vidhan Sabha | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :तुमचा आमदार किती गुन्हेगार? Maharashtra Assembly | BJP Maharashtra's MLA | Vidhan Sabha

...

मला बंदुकीचा परवाना मंजूर करा; स्वसंरक्षणासाठी अनुप डांगेंनी CP कडे केली मागणी - Marathi News | Approve my gun license; Anup Dange demands CP for self-defense | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला बंदुकीचा परवाना मंजूर करा; स्वसंरक्षणासाठी अनुप डांगेंनी CP कडे केली मागणी

Approve my gun license : काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका असल्याने बंदूक  वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे. ...

ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Anil Deshmukh rushes to High Court to quash ED summons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

Anil Deshmukh : सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केल्यावर ईडीनेही देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तपास करण्यास सुरुवात केली. ...

जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात  - Marathi News | Two persons including a group education officer were caught accepting bribe of Rs 50,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेव्हा कुंपणच शेत खातं...! गटशिक्षणाधिकाऱ्यासह दोन जण ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपतच्या जाळयात 

आरटीईनुसार मिळणाऱ्या प्रवेश यादीमध्ये नाव टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेतली. ...

पोलिसांची वसुली सुरूच.., कोरोनाकाळात सहा अधिकारी, दोन कर्मचारी जाळ्यात ! - Marathi News | Police recovery continues .., six officers, two employees trapped during coronation! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांची वसुली सुरूच.., कोरोनाकाळात सहा अधिकारी, दोन कर्मचारी जाळ्यात !

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील लाचखाेरी प्रकरण सध्या चर्चेत आहे. ...

दागदागिने, ३० गाड्या, घरात स्वीमिंग पूल, महिला सरपंचाकडे सापडले घबाड, अधिकारी मोजून थकले - Marathi News | Millions of rupees found in the house of a woman sarpanch in Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दागदागिने, ३० गाड्या, घरात स्वीमिंग पूल, महिला सरपंचाकडे सापडले घबाड, अधिकारी मोजून थकले

Black Assets Found in Women Sarpanch House: एका गावातील महिला सरपंचाकडे सापडलेली संपत्ती पाहून छापा टाकण्यासाठी आलेल्या तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. ...