लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

तहसीलदाराच्या घरावर एसीबीचा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले - Marathi News | The ACB's raid on the tehsildar's house, the officers were shocked to see the ruckus in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तहसीलदाराच्या घरावर एसीबीचा छापा, घबाड पाहून अधिकारीही चक्रावले

शुक्रवारी रात्री एसीबीच्या पथकाने तहसीलदार बलाराजू नागराजू यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी, लाच घेताना रंगेहात त्यांना पकडण्यात आले. ...

लाचखोर मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against a corrupt board officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाचखोर मंडल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

चांदवड : वारस प्रकरणात तडजोडीसाठी सहा हजार रूपयांची लाच स्विकारणाºया दिघवद येथील मंडल अधिकाºयाविरूद्ध चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

महापालिकेच्या जप्त गाळ्यांचा लिलाव होणार - Marathi News | Municipal Corporation's confiscated cheeks will be auctioned | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या जप्त गाळ्यांचा लिलाव होणार

नाशिक : गाळे जप्त केल्यानंतर देखील त्याची थकबाकी न भरणाऱ्या व्यवसायिकांना महापालिकेच्या वतीने दणका देण्यात येणार असून या जप्त गाळ्यांचे लिलाव करण्यात येणार आहे. ...

“महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा” - Marathi News | BJP Chandrakant Patil target on State government over Huge earnings in transfers, Demand CID probe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाविकास आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये प्रचंड कमाई, सीआयडी चौकशी करा”

जुलै महिन्यात राज्यातील कोरोनाची साथ अधिक गंभीर झाली असताना एकूण कार्यरत पदांच्या पंधरा टक्के बदल्या करण्याचा आदेश देण्याचे कारणच नव्हते असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...

‘ऑड-इव्हन’ पद्धतीने भ्रष्टाचार वाढला : कैलास जोगानी - Marathi News | Corruption on the rise in 'odd-even' method: Kailash Jogani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑड-इव्हन’ पद्धतीने भ्रष्टाचार वाढला : कैलास जोगानी

मनपाने सुरू केलेल्या ‘ऑड-इव्हन’ पद्धतीत इन्स्पेक्टर राज वाढले असून मनपा निरीक्षक लहान दुकानदारांकडून ५ हजार रुपयाचा दंड वसूल करीत आहे. या दंडाबाबत व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दंडाच्या बदल्यात आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप चेंबर ऑफ कॉमर्सच ...

नौदलामध्ये मोठा घोटाळा, तपासासाठी सीबीआयचे चार राज्यातील ३० ठिकाणी छापे - Marathi News | CBI raids 30 places in four states to probe major naval scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलामध्ये मोठा घोटाळा, तपासासाठी सीबीआयचे चार राज्यातील ३० ठिकाणी छापे

नौदलाच्या पश्चिम कमांडला आयटी हार्डवेअरचा पुरवठा करण्यासाठी बनावट बिल बनवून ६.७६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे. ...

पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी - Marathi News | According to the police inspector, 50,000 cash received for demanded to leave the bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी

शहरात संचारबंदी असताना बिबवेवाडी येथे पोलिसांनी ही बस पकडली होती. ...

‘लाचलुचपत’ ची कारवाई भोवली, वारजे माळवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली - Marathi News | Warje Malwadi senior police inspector transferred for 'bribery' action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘लाचलुचपत’ ची कारवाई भोवली, वारजे माळवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

एका दुकानदाराकडून ५० हजारांची लाच मागितली होती. ...