Cotton Rates Market Yard : मागच्या हंगामातील कापूस अजूनही शेतकऱ्यांना दर मिळेल या अपेक्षेने ठेवला होता. पण शेतकऱ्यांना कमी दरातच कापूस विक्री करावा लागत आहे. ...
अनेक शेतकऱ्यांनी मागच्या हंगामातील कापूस साठवून ठेवला आहे. पण या कापसाला अद्याप अपेक्षित दर मिळताना दिसत नाही. बहुतांश ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. ...