लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉटन मार्केट

कॉटन मार्केट

Cotton market, nagpur, Latest Marathi News

Cotton Production : देशात कापसाचे उत्पादन अन् उत्पन्नात किती घट? नेमकं गणित समजून घेऊया - Marathi News | Latest News Decline in average production of cotton by 26 percent in last 10 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Production : देशात कापसाचे उत्पादन अन् उत्पन्नात किती घट? नेमकं गणित समजून घेऊया

देशात कापसाचे सरासरी लागवड क्षेत्र कायम असले तरी मागील १० वर्षांत कापसाचे सरासरी उत्पादन २६ टक्क्यांनी घटले आहे. ...

कापूस आणि सोयाबीन क्लस्टरची गरज, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मानस - Marathi News | Latest News Need for cotton and soybean cluster, farmers' psyche in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस आणि सोयाबीन क्लस्टरची गरज, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मानस

अकोला जिल्ह्यात कॉटन व सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी क्लस्टर उभारण्याची गरज आहे. ...

Cotton Seed Rate : यंदाही कपाशीच्या ‘आउटडेटेड’ बीजी-२ बियाणे दरात वाढ, शेतकरी काय म्हणाले?  - Marathi News | Latest News Rs 11 increase in price of 'outdated' BG-2 cotton seeds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Seed Rate : यंदाही कपाशीच्या ‘आउटडेटेड’ बीजी-२ बियाणे दरात वाढ, शेतकरी काय म्हणाले? 

केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने सलग चाैथ्या वर्षी कापसाच्या बीजी-२ बियाण्यांच्या दरात वाढ केली आहे. ...

अमरावतीपासून फुलंब्रीपर्यंत, जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे बाजारभाव  - Marathi News | latest news know today's detailed cotton market prices in maharashtra bajar samitit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमरावतीपासून फुलंब्रीपर्यंत, जाणून घ्या आजचे सविस्तर कापसाचे बाजारभाव 

आज कुठल्या बाजार समितीत कापसाला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

जाणून घ्या : राज्यातील कापसाचे बाजार भाव - Marathi News | Know about Market price of cotton in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या : राज्यातील कापसाचे बाजार भाव

राज्यातील कापूस बाजारदराची काय आहे स्थिती ! जाणून घेऊया. ...

जागतिक बाजारात कापसात तेजी असताना, देशात कमी भाव का? - Marathi News | When cotton is getting low prices in the India and booming in other country? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक बाजारात कापसात तेजी असताना, देशात कमी भाव का?

कापूस आयातीवरचा ११ टक्के कर केंद्र सरकारने शून्यावर आणला. त्यामुळे देशातील कापसाचे बाजारभाव वधारण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न हे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ यावरचे विश्लेषण. ...

साठवलेल्या कापसाने सुटलीय खाज, एप्रिलमध्ये चढेल का दरवाढीचा साज - Marathi News | what will be future cotton market rates in Akola, Nagpur, Maharashtra markets | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे बाजारभाव

कापूस भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस साठवला आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कापसाचे भाव कसे असतील? जाणून घेऊ या सविस्तर. ...

‘सरकारने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी कापूस खरेदी करावी’ - Marathi News | cotton market prices: Government should buy cotton instead of filing cases against traders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘सरकारने व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी कापूस खरेदी करावी’

सरकारने सीसीआय व कापूस पणन महासंघाच्या माध्यमातून एमएसपी दराने कापूस खरेदीला वेग द्यावा तसेच राज्यात भावांतर याेजना लागू करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे यांनी केली आहे. ...