मध्य व दक्षिण भारतातील कापूस हंगाम सुरू हाेऊन महिना पूर्ण झाला आहे. राज्यातील अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ अजूनही बंद असून, त्या सुरू हाेण्याची शक्यता मावळली आहे. अर्ध्या ‘जिनिंग-प्रेसिंग’ केवळ ४० ते ६० टक्के क्षमतेने सुरू आहेत. ...
यंदा भारतासहित ब्राझील, अमेरिका, चीन यांसारख्या देशांतही कापसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे साहजिकच दर वाढणे अपेक्षित होते पण तसं होताना दिसलं नाही. ...
शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे. ...