लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

Bopdev Ghat Case: बाेपदेव घाट बलात्कार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला २२ ऑक्टाेबरपर्यंत पोलीस काेठडी - Marathi News | The main facilitator in the Bopedev Ghat case has been remanded in police custody till October 22 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bopdev Ghat Case: बाेपदेव घाट बलात्कार प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला २२ ऑक्टाेबरपर्यंत पोलीस काेठडी

गुन्हा घडल्यापासून आरोपी कोठे वास्तव्यास होता, त्याला इतर कुणी साहाय्य केले का? त्याचा पोलिस तपास करणार ...

पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण? - Marathi News | Alleged Cancer caused by powder now Johnson & Johnson will pay rs 126 crore to person What is the matter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पावडरपासून Cancer होण्याचा आरोप, आता Johnson & Johnson 'या' व्यक्तीला देणार ₹१२६ कोटी; काय आहे प्रकरण?

Johnson & Johnson News : जॉन्सन अँड जॉन्सन हे नाव सर्वांनाच माहित आहे. या कंपनीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे ...

आपल्याच ४ वर्षाच्या चिमुकल्याचा खून करणाऱ्या सूचना सेठचा पुन्हा जामिनासाठी प्रयत्न - Marathi News | suchana seth seeks bail again | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपल्याच ४ वर्षाच्या चिमुकल्याचा खून करणाऱ्या सूचना सेठचा पुन्हा जामिनासाठी प्रयत्न

पती-पत्नीतील वादामुळे जानेवारी महिन्यात मुलाचा बळी गेला होता.  ...

दिव्यांग असल्याने एमबीबीएसपासून रोखता येणार नाही - Marathi News | Being disabled cannot prevent you from MBBS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्यांग असल्याने एमबीबीएसपासून रोखता येणार नाही

दिव्यांगत्व हे त्याच्या वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या आड येऊ शकते का याची बारकाईने तपासणी डाॅक्टरांनी केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. ...

संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | A consensual relationship does not constitute rape; says Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार ठरत नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी

या प्रकरणात महिलेने एका व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीवरून सुरू असलेला खटला उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. विवाहाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला होता. ...

मराठा आरक्षण कायदा करण्यास प्रतिबंध नाही!  - Marathi News | Maratha reservation law is not prohibited!  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण कायदा करण्यास प्रतिबंध नाही! 

याचिकाकर्त्यांच्या वतीने शुक्रे आयोगाने घाईघाईने सर्वेक्षण केल्याचा आरोप करण्यात आला. ...

जेवणाच्या ताटात हात घातला म्हणून खून; नियोजनपूर्वक खून केला आहे का? पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Murder for touching a dinner plate; Is it a premeditated murder? Police are investigating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेवणाच्या ताटात हात घातला म्हणून खून; नियोजनपूर्वक खून केला आहे का? पोलिसांचा तपास सुरू

धायरीतील तरुणाच्या खून प्रकरणात आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे ...

मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट  - Marathi News | I turned out to be a minor, 21 years old! Full court at the judge's house  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या धर्मराज कश्यपने तो १७ वर्षांचा असल्याचा दावा न्यायालयासमोर केला होता. तसा युक्तिवादही त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र, गुन्हे शाखेने आधार कार्डवर त्याचे वय २१ असल्याचे सांगून न्यायालयात आधारकार्ड सादर केले.  ...