लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | File a case against Chief Minister Eknath Shinde immediately Petition filed in Bombay High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सीएम शिंदे यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेतून केली आहे. ...

न्यायालयात प्रलंबित असणारी २००३४ प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा अग्रेसर - Marathi News | thane district leads by disposing of 20 thousand 34 cases pending in court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :न्यायालयात प्रलंबित असणारी २००३४ प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा अग्रेसर

१ अब्ज ५९ कोटी ६७ लाख १९ हजार ४३० एवढया रकमेची तडजोड ...

लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | Allegation of rape by lure of marriage inadmissible; High Court observation on the complaint of the married | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी सतत तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. मात्र, आरोपीने तिचे सर्व आरोप नाकारले. ...

हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच - Marathi News | Only 98 High Court judges declared assets; 651 But silence from the judges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच

संपत्ती जाहीर केलेल्या न्यायाधीशांपैकी ८० टक्के जण तीन हायकोर्टांतील केरळ हायकोर्टातील ३९ पैकी ३७ जणांनी संपत्तीचा तपशिल वेबसाईटवर दिला आहे. ...

मीरा भाईंदरच्या न्यायालयासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदांना अखेर शासनाची मंजुरी - Marathi News | Government finally approves the posts of employees required for Mira Bhayander's court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरच्या न्यायालयासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदांना अखेर शासनाची मंजुरी

मीरा भाईंदरमध्ये न्यायालय असावे व ठाण्याला न्यायालयात जाण्यासाठी वेळ, पैसे व इंधन वाया जाणे थांबवावे अशी मागणी शहरातील वकील संघटने सह नागरिकांची देखील होती. ...

निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय? - Marathi News | A special court has ordered to file a case against Nirmala Sitharaman in extortion case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश

News about Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंगळुरूतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. सीतारामन यांच्यावर कोट्यवधी रुपयांची खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.  ...

संजय राऊतांना १५ दिवस जेल, लगेच जामीनही - Marathi News | Sanjay Raut jailed for 15 days in the Medha Somaiya case also bailed immediately | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना १५ दिवस जेल, लगेच जामीनही

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्या मानहानी प्रकरणी दोषी, २५ हजार दंड ...

अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना - Marathi News | akshay shinde encounter case give protection to his parents an appeal to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना सुरक्षा द्या; कोर्टाला विनंती, दफनविधीसाठी जागाही मिळेना

Akshay Shinde Encounter Case: अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाही. आई-वडिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली आहे. ...