लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अब्रुनुकसान प्रकरणी संजय राऊतांना मोठा दिलासा, जेलवारी टळली; अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | hours after conviction mumbai court grants bail to thackeray group mp sanjay raut suspends sentence to file appeal in defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अब्रुनुकसान प्रकरणी संजय राऊतांना मोठा दिलासा, जेलवारी टळली; अटकपूर्व जामीन मंजूर

Sanjay Raut News: १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काहीच तासांत संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला. ...

"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार"  - Marathi News | Sanjay Raut punishment in Medha Somaiya defamation case , question mark on country judiciary by Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला. ...

Defamation case: "विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले? - Marathi News | Sanjay Raut's first reaction to the 15-day jail sentence in the Defamation case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधानसभेच्या आधी त्यांना मला तुरुंगात टाकायचं", निकालावर संजय राऊत काय बोलले?

News about Sanjay Raut, defamation case : मुंबईतील शिवड सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी ठरवत १५ दिवस तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाच्या निकालावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ...

Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच - Marathi News | Pune APMC : Signature authority in market committee again with chairman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव ७ ऑगस्टला दहा संचालकांनी बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर सभापतींनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. मात्र, सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. ...

‘समृद्धी’वर मिळतात भजी अन् बिस्किटे!; रस्ते विकास महामंडळाला कानपिचक्या - Marathi News | Good Hotel have not yet been provided on the samruddhi highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समृद्धी’वर मिळतात भजी अन् बिस्किटे!; रस्ते विकास महामंडळाला कानपिचक्या

वाहनचालकांनी घरातूनच खाद्यपदार्थ घेऊन प्रवास करावा, अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. ...

Kolhapur: खंडपीठाचा निर्णय आचारसंहितेपूर्वी कठीण, मुख्यमंत्री इच्छाशक्ती दाखवणार ? - Marathi News | Will the Kolhapur bench issue be resolved before the code of conduct for assembly elections is announced? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खंडपीठाचा निर्णय आचारसंहितेपूर्वी कठीण, मुख्यमंत्री इच्छाशक्ती दाखवणार ?

याच कामात घोडे अडते.. ...

ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या त्या जमिनी १०६ वर्षानंतर मूळ शेतकऱ्यांना मिळणार - Marathi News | Those lands taken over by the British government will be given to the original farmers after 106 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या त्या जमिनी १०६ वर्षानंतर मूळ शेतकऱ्यांना मिळणार

सुमारे १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाचा प्रश्न आता सुटला आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमीन वाटपाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...

"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले? - Marathi News | then God won't forgive us, what did the bombay High Court say on the worli hit and run case? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

Mumbai Hit and Run Case Latest News : वरळीतील 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणावरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने अटकेवेळी नियमांचे पालन न केल्यावरून सुनावले. कावेरी नाखवा या महिलेला मिहीर शाह याने बीएमडब्ल्यू कारने फरफटत नेले होते. ...