लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

अटक टाळण्यासाठी बलात्कार प्रकरणातील आरोपीने सादर केला 'प्रेम करार'; कोर्टाने दिला जामीन - Marathi News | Man caught in a rape case has been released on bail after submitting live in relationship agreement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटक टाळण्यासाठी बलात्कार प्रकरणातील आरोपीने सादर केला 'प्रेम करार'; कोर्टाने दिला जामीन

मुंबईत बलात्कार प्रकरणात अडकलेल्या एका व्यक्तीने एक करारपत्र सादर केल्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. ...

Vanraj Andekar Murder Case: वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड? पोलिसांचा संशय - Marathi News | Somnath Gaikwad the main mastermind of the Vanraj Andekar murder case Suspicion of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar Murder Case: वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड? पोलिसांचा संशय

दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकरने खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ...

आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा पोलिस कोठडी, अत्याचाराची सखोल चौकशी होणार - Marathi News | Badlapur Case Update: Accused Akshay Shinde will be remanded in police custody, a thorough investigation of the torture will be conducted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपी अक्षय शिंदेला पुन्हा पोलिस कोठडी, अत्याचाराची सखोल चौकशी होणार

Badlapur Case Update: बदलापूरमधील बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला मंगळवारी पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.   ...

कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट - Marathi News | Act was not meant to criminalize romantic relationships, tool for POCSO exploitation: HC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदा रोमँटिक संबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी नव्हता, पोक्सो शोषणाचे साधन : हायकोर्ट

Court News: पोक्सो कायदा हा किशोरवयीनांच्या सहमतीपूर्ण प्रेमसंबंधांना गुन्हा ठरवण्यासाठी कधीच नव्हता. ते आता शोषणाचे साधन बनले आहे, असे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.   ...

Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | acquit us of fraud manoj Jarange Patil application in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज

एफआयआरमध्ये नाव असले तरी आपल्याविरोधात सबळ पुरावे नसल्याने आम्हाला दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे ...

पुतिन यांना अटक करा, ICC चा आदेश; पण मंगोलियाच्या कृत्यानं संपूर्ण जग अवाक! - Marathi News | icc arrest warrant against Russia vladimir putin mongolia defying orders whole world is stunned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांना अटक करा, ICC चा आदेश; पण मंगोलियाच्या कृत्यानं संपूर्ण जग अवाक!

मंगोलिया हा आंतरराष्‍ट्रीय क्रिमिनल कोर्टाचा  (ICC) सदस्य देश आहे. हेग येथे असलेल्या आयसीसीने पुतिन यांच्याविरोधात युद्ध गुन्ह्यांसंदर्भात अटक वॉरंट जारी केले आहे. ...

पत्नी मानसिक आजारी असल्याचं आधी सिद्ध करावं लागेल, तरच मिळेल घटस्फोट - न्यायालय - Marathi News | Divorce can be granted only if the wife has to be proved to be mentally ill - Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी मानसिक आजारी असल्याचं आधी सिद्ध करावं लागेल, तरच मिळेल घटस्फोट - न्यायालय

Allahabad High Court : याचिकाकर्त्याला आधी पत्नीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सिद्ध करावे लागेल, त्यानंतरच त्याला घटस्फोट मिळेल, असे न्यायालयाने सांगितले. ...

सात वर्षांनंतर ‘मॅट’ने निर्णय बदलला, उच्च न्यायालयाचा आदेश : खारीज केलेल्या याचिका पुनर्जीवित - Marathi News | Seven years later, 'MAT' reverses decision, High Court orders: Revive dismissed petitions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात वर्षांनंतर ‘मॅट’ने निर्णय बदलला, उच्च न्यायालयाचा आदेश : खारीज केलेल्या याचिका पुनर्जीवित

Court News: महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) सात वर्षांपूर्वी दिलेला निर्णय अखेर बदलला. नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर खारीज याचिका पुनर्जीवित करून नव्याने निर्णय देण्यात आला. ...