लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

चित्रपटात कामासाठी शरीरसुखाची मागणी; न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात नवीन कायद्याची शिफारस - Marathi News | Fitness demands for film work; Justice Hema Committee Report recommends new law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्रपटात कामासाठी शरीरसुखाची मागणी; न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात नवीन कायद्याची शिफारस

सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. हेमा यांच्या अध्यक्षतेखाली चित्रपट उद्योगातील महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. ...

लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला महागात, उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टात रद्द  - Marathi News | Advice to control sexual urges expensive, High Court judgment overruled by Supreme Court  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला महागात, उच्च न्यायालयाचा निकाल सुप्रीम कोर्टात रद्द 

या प्रकरणात उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयात २० वर्षांची शिक्षा झालेल्या एका आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.  ...

लेझर बीम, डीजेविरुद्धची जनहित याचिका फेटाळली  - Marathi News | PIL against Laser Beam, DJ dismissed  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लेझर बीम, डीजेविरुद्धची जनहित याचिका फेटाळली 

तक्रारीसाठी इतर पर्याय असल्याचे केले स्पष्ट  ...

हुंडाबळी प्रकरण : खटल्याचे गांभीर्य घेतले नाही, न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना फटकारले  - Marathi News | Dowry case: Case not taken seriously, court reprimands magistrate  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुंडाबळी प्रकरण : खटल्याचे गांभीर्य घेतले नाही, न्यायालयाने दंडाधिकाऱ्यांना फटकारले 

न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्धारित मुदतीत खटला पूर्ण न केल्याची केवळ सबबी दिल्या आहेत, असे खंडपीठाने म्हटले. ...

Pune Porsche Car Accident: स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले; कारमधील मुलांचे असल्याचे भासविले, २ आरोपींना पोलीस कोठडी - Marathi News | provided own blood samples Pretended to belong to minors in car 2 accused in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले; कारमधील मुलांचे असल्याचे भासविले, २ आरोपींना पोलीस कोठडी

स्वत:च्या रक्ताचे नमुने देऊन ते या अल्पवयीन मुलांचे असल्याचे भासविण्यासाठी कट रचला आणि तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न ...

CM अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयाचा जामीन देण्यास नकार... - Marathi News | Arvind Kejriwal News: no relief for CM Arvind Kejriwal; Court refuses to grant bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच; न्यायालयाचा जामीन देण्यास नकार...

Arvind Kejriwal News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. ...

अजमेर गँगरेप प्रकरणातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; 100+ तरुणींवर झालेला अत्याचार... - Marathi News | Ajmer crime news, Life imprisonment for 6 accused in Ajmer gangrape and blackmail case; more than 100 young women raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजमेर गँगरेप प्रकरणातील 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा; 100+ तरुणींवर झालेला अत्याचार...

नफीस चिश्ती, नसीम उर्फ ​​टारझन, सलीम चिश्ती, सोहिल गनी, सय्यद जमीर हुसेन आणि इक्बाल भाटी अशी आरोपींची नावे आहेत. ...

दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Murder of shopkeeper; Three brothers sentenced to life imprisonment, verdict of Khamgaon Sessions Court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुकानदाराची हत्या; तिघा भावांना जन्मठेपेची शिक्षा, खामगाव सत्र न्यायालयाचा निकाल

Buldhana News: खामगाव तालुक्यातील माक्ता येथील झोपडपट्टीत एका किराणा दुकानदार युवकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी तिघा भावंडांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा महत्त्वपूर्ण आदेश खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी मंगळवारी दुपारी दिला. ...