असे निर्दयी कृत्य केलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी, गाईचे मालक गुरदयाल यांनी केली आहे. एवढेच नाही, तर हे कृत्य त्यांचा शेजारी नंदलाल यांनी केला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ...
खेड आणि चिपळूण तालुक्यात गोवंश हत्त्येचे प्रकार घडत असतानाच गुरूवारी रात्री सावर्डे पोलिसांनी वहाळ फाटा येथे बैलांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गाडीमध्ये एकूण १७ बैल असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे ...
मुदखेड पोलिसांच्या पथकाने १० जुलैच्या मध्यरात्री १ च्या दरम्यान चोरट्या मार्गाने जाणारी दोन वाहने पकडून २० गोवंशाना जीवदान दिले़ या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हे नोंदवून दोघांना अटक झाली़ दोघे फरार झाले़ ...