लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

उन्हाळात नको असेल चाऱ्याची टंचाई तर आताच करा चारा नियोजनाची घाई - Marathi News | If you don't want fodder shortage in summer, hurry up the fodder planning now | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळात नको असेल चाऱ्याची टंचाई तर आताच करा चारा नियोजनाची घाई

जनावरांना वर्षभर लागणाऱ्या हिरवा चारा व कोरडा चारा यांचे नियोजन करून दूध उत्पादकांनी चाऱ्याचे वर्षभराचे नियोजन (Dairy Fodder Management) करणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी फेब्रुवारी ते जून या महिन्यांत चाराटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे हे नियोजन ...

दूध उत्पादन वाढविण्यासाठी सव्वाकोटीचे मिळणार चारा बियाणे; योजनेच्या लाभासाठी असा करा प्रस्ताव! - Marathi News | Fodder seeds will be available to increase milk production; Make a proposal for the benefits of the scheme! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध उत्पादन वाढविण्यासाठी सव्वाकोटीचे मिळणार चारा बियाणे; योजनेच्या लाभासाठी असा करा प्रस्ताव!

दूध उत्पादन (Milk Prodcution) वाढीसाठी पशुधनास पौष्टिक हिरवा चारा (Green Fodder) उपलब्ध होणे आवश्यक असते. दरम्यान, लवकर संततधार पाऊस न झाल्यास चाराटंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात (Kharif) पशुपालकांना १ कोटी ३२ ...

Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या - Marathi News | Animal Care In Rain Farmer Dada! Risk of diseases during rainy season, take care of livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. ...

फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे - Marathi News | garlands of flowers, charms and village food from the Suvahasinis; For love, the farmer wears pretty cowhides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुलांचे हार, सुवासिनींकडून औक्षण अन् गावजेवण; शेतकऱ्याने घातले चक्क गाईचे डोहाळे

फुलगाव येथे एका शेतकऱ्याने चक्क आपल्या गर्भवती गायीचे डोहाळे साजरे करून ग्रामस्थांना जेवण दिले आहे... ...

दुधाचे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का? - Marathi News | Milk products are always sold at high prices; So why the low price of milk? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला कमी भाव का?

दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार होत असल्याने दुधाची नाशवंतता संपली. हे पदार्थ कायम चढ्या भावाने विकले जातात; मग दुधाला dudh dar कमी भाव का? ...

दुधापासून घरच्या घरी बनवा 'हे' पदार्थ; कमी दूध दरातून निघेल मार्ग - Marathi News | Make 'this' food at home from milk; Low milk prices will be the way out | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधापासून घरच्या घरी बनवा 'हे' पदार्थ; कमी दूध दरातून निघेल मार्ग

खवा, गुलाब जामून, पनीर, पेढा, दही, श्रीखंड, आदींच्या घरच्या घरी करत्या येणार्‍या सोप्या पाककृती वापरुन तुम्ही ही करा कमी दूध दरांवर मात. पाककृती करिता हा लेख पूर्ण वाचा. ...

दूध दरवाढीसाठी कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर चक्का जाम; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी - Marathi News | Chakka jam on Kopargaon-Sangamaner road for milk price hike; Demand to pay Rs 40 for milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध दरवाढीसाठी कोपरगाव - संगमनेर रस्त्यावर चक्का जाम; दुधाला ४० रुपये दर देण्याची मागणी

Maharashtra Milk Rate दुधाला किमान ४० रुपये प्रति लिटर दर देण्यात यांसह विविध मागण्यांसाठी कोपरगाव- संगमनेर रस्त्यावर जवळके (ता. कोपरगाव) येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.०१) चक्का जाम आंदोलन केले. ...

आंतरराज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद; ११ म्हशींसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Interstate cattle stealing gang jailed; A total of 16 lakhs worth of goods including 11 buffaloes were seized | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरराज्यीय गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद; ११ म्हशींसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

वेगवेगळ्या ठिकाणाहून गुरांची चोरी करणारी टोळी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून ११ म्हैशीसह एकूण १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. ...