लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद - Marathi News | Sale and purchase of animals without 'ear tagging' in the market is closed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात 'ईअर टॅगिंग' नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री बंद

ईअर टॅगिंग (कानावर शिक्के) नसलेल्या जनावरांची १ जूनपासून खरेदी-विक्रीसंदर्भात कोणतीही नोंद करू नये, अशा स्पष्ट सूचना पशुसंवर्धन विभागाने गुरांच्या बाजार प्रशासनाला दिलेल्या आहेत. ...

या वर्ष अखेर कळणार कोणत्या पशुपालकाकडे किती जनावरे - Marathi News | At the end of this year, we will know which farmer have how many livestock's | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या वर्ष अखेर कळणार कोणत्या पशुपालकाकडे किती जनावरे

Pashuganana केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वीच २१ वी पशुगणना करण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाला सूचना दिल्या आहेत. ...

अलीकडे गुरांची संख्या झाली कमी झाल्याने; गावागावांतील कोंडवाडे झाले गायब - Marathi News | As the number of cattle has decreased recently; Kondwades in villages have disappeared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलीकडे गुरांची संख्या झाली कमी झाल्याने; गावागावांतील कोंडवाडे झाले गायब

शेती करायची झाल्यास बैलांशिवाय शक्य नव्हते. अलिकडच्या काळात मात्र यांत्रिकीकरणात झपाट्याने वाढ झाली आणि बैलांवरील शेतीकामे यंत्राद्वारे होऊ लागली आहेत. त्यामुळे गुरांची संख्या हळूहळू कमी होत आहे. याचाच परिणाम ग्रामीण भागातील कोंडवाडे गायब झाले आहेत. ...

Lumpy Skin लंपी चर्मरोगासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही - Marathi News | Lumpy skin disease is not an option without vaccination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lumpy Skin लंपी चर्मरोगासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही

पशुपालक मंडळीं आपले पशुधन मागील दोन वर्षात या लंपी चर्म रोगाला मोठ्या प्रमाणात बळी पडले आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह दूध संघ, सेवाभावी संस्था, सेवादाते यांनी मोठ्या प्रमाणात लसीकरणासह जनजागृती केली होती. ...

Pashu ganana 2024 देशात सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पशुगणना होणार - Marathi News | Pashu ganana 2024: Livestock census will be conducted from September to December 2024 in country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashu ganana 2024 देशात सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पशुगणना होणार

मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आगामी २१ व्या पाळीव पशुगणनेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने एका महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ...

बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ - Marathi News | Biogas Samriddhi Yojana implemented by Gokul for biogas, how farmer is getting benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बायोगॅससाठी गोकुळने राबविली हि योजना, पशुपालकांना कसा मिळतोय लाभ

गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ५,७४३ बायोगॅस प्रकल्प उभे झाले असून, त्यातून तब्बल ८ कोटी ३२ लाख रुपयांचे गॅस उत्पादन झाले आहे. देशात ही योजना राबविण्यात 'गोकुळ' आघाडीवर असून, सुरत (गुजरात) दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...

Animal Care नका होऊ देऊ दुर्लक्ष; पावसाळ्यात विविध आजारांचे असते पशुधनावर लक्ष - Marathi News | Don't let Animal Care be neglected; During the rainy season, various diseases affect the livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Care नका होऊ देऊ दुर्लक्ष; पावसाळ्यात विविध आजारांचे असते पशुधनावर लक्ष

पावसाळ्यात जनावरांना जंतूसंसर्ग तसेच विविध गंभीर आजार होण्याची डाट शक्यता असते. अशा वेळी .. ...

एमबीए केल्यावर उच्च पगाराची नोकरी सोडून, हि तरुणी करतेय गोवंश संवर्धन - Marathi News | Leaving a high paying job after doing MBA, this young woman is doing cow conservation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एमबीए केल्यावर उच्च पगाराची नोकरी सोडून, हि तरुणी करतेय गोवंश संवर्धन

एमबीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात मिळणाऱ्या मोठ्या पॅकेजच्या नोकरीकडे पाठ फिरवून वर्षा हिने गोवंश संवर्धन वाढवीत त्यातून मिळणाऱ्या शेण, गोमूत्रापासून उपपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. ...