लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

चारा छावणी, लसीकरण, दूध अनुदानास आता इअर टॅगिंग गरजेचे - Marathi News | Ear tagging is now required for fodder camp, vaccination, milk subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा छावणी, लसीकरण, दूध अनुदानास आता इअर टॅगिंग गरजेचे

'इअर टॅगिंग' केले नाही, तर भरपाई मिळणार नाही ? ...

जनावरांत खनिज मिश्रणाची कमतरता असेल तर काय आढळतात लक्षणे - Marathi News | What are the symptoms of mineral deficiency in animals? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांत खनिज मिश्रणाची कमतरता असेल तर काय आढळतात लक्षणे

जनावरांच्या आहारामध्ये चारा, पाणी, खाद्य या सोबत खनिज मिश्रणाची अत्यंत गरज असते. शरीरात खनिज मिश्रणाचा आभाव वाढल्यास जनावरे अशक्त होतात. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पण पाहूया. ...

तुमच्याही गोठ्यात डासांचा त्रास वाढलाय? काळजी नको. हे पाच उपाय करून पहा - Marathi News | how to control mosquitoes in your cowshed? Try these remedies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्याही गोठ्यात डासांचा त्रास वाढलाय? काळजी नको. हे पाच उपाय करून पहा

उन्हामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला, नाही, तर तुमच्या जनावयांना त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच तुम्हालाही डासांचे चावणे त्रासदायक ठरेल. ...

पुढील हंगामाची तयारी; शेणखत ट्रॉलीला मिळतोय असा भाव - Marathi News | Preparing for next season; What is the price of farm yard manure trolley? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील हंगामाची तयारी; शेणखत ट्रॉलीला मिळतोय असा भाव

सर्व पिकांच्या चांगल्या उत्पन्नासाठी रासायनिक खताबरोबर शेणखत खूप गरजेचे असते, त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे. ...

न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ - Marathi News | Not get good milk price also cow price but Fodder & water increase the price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :न दुधाला दर, न गाईला दर; चारा पाण्यामुळं मात्र खिशाला झळ

छोट्या वासरांचा संभाळ करून ती मोठी झाल्यावर गरोदर गायीची विक्री केल्यानंतर चांगले पैसे मिळत असल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग करत. मात्र, आता दुभत्या जनावरांचे बाजारभाव कमी झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ...

खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न देणारे हे खत करेल तुमची माती जिवंत - Marathi News | This fertilizer, which yields by volume, will keep your soil alive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खंडीचा हिशेब लावून खंडीने उत्पन्न देणारे हे खत करेल तुमची माती जिवंत

रासायनिक खतांच्या अतिवापराचे धोके लक्षात घेता देशभरासह राज्यात सेंद्रिय शेतीबाबत जनजागृती केली जात आहे. दुसरीकडे पशुधनाची संख्या सातत्याने कमी होत असल्याने शेणखताचा तुटवडा निर्माण होत आहे. ...

दूध विकून पैसे हाती येत नाही; मग हा उपाय करून बघा - Marathi News | Money does not come from selling milk; Then try this solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध विकून पैसे हाती येत नाही; मग हा उपाय करून बघा

दुधावर ही साधी सोपी प्रक्रिया करून मिळवा तीनपट नफा ...

वन्य प्राण्यांकडून पशूंवर हल्ला; वन विभागाकडून मिळते बाजारमूल्यानुसार नुकसानभरपाई पण हे करावे लागेल - Marathi News | Attacks on livestock by wild animals; Forest department gets compensation according to market value but this has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्य प्राण्यांकडून पशूंवर हल्ला; वन विभागाकडून मिळते बाजारमूल्यानुसार नुकसानभरपाई पण हे करावे लागेल

वन्य प्राण्यांकडून जर पाळीव पशूवर हल्ला झाला तर विभागाकडून मिळणारी नुकसानभरपाई मिळते. मात्र केंद्र शासनाच्या एनडीएलएम या पोर्टलच्या निर्देशानुसार पशुंच्या कानाला बिल्ला (टॅग) असणे बंधनकारक आहे. ...