लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

पशुधन सल्ला; उन्हाळ्यात जनावरांचे संरक्षण आणि उपाययोजना - Marathi News | livestock advice; Animal protection and measures in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन सल्ला; उन्हाळ्यात जनावरांचे संरक्षण आणि उपाययोजना

सध्या वातावरणात कमालीचा बदल होतो आहे. उन्हामध्ये चांगलीच वाढ होत असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ...

११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी - Marathi News | Approval of milk subsidy from January 11 to March 10 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :११ जानेवारी ते १० मार्च या कालावधीतील दुध अनुदानाला मंजुरी

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रति लिटर ५ रुपये अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघाकडील ७९ हजार ३६२ गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर ९ कोटी ५८ लाख ५१ हजार ५० रुपये रक्कम अनुदान जमा करण्यात आले आहे. ...

दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी - Marathi News | To increase milk production; How many liters of water is needed to give one liter of milk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध उत्पादन वाढवायचय; एक लिटर दूध देण्यासाठी हवंय इतके लिटर पाणी

तहान लागल्यावर आपण पाणी मागू शकतो, पण प्राणी तसे करू शकत नाहीत! प्राण्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता केवळ त्यांच्या आरोग्यासाठी घातकच नव्हे तर यामुळे जनावर दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. ...

गोशाळांमधील गाईंवर उपासमारीचे संकट, चारा छावण्या उभारण्याची मागणी - Marathi News | Latest News Cows in Goshalas starving due to shortage of fodder in akola | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोशाळांमधील गाईंवर उपासमारीचे संकट, चारा छावण्या उभारण्याची मागणी

यंदा चाराटंचाई असल्याने गोरक्षण संस्था चालविणाऱ्यांना फार मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. ...

दुष्काळामुळे १ हजार ५०० हेक्टरवर चाऱ्यांची पेरणी, शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप - Marathi News | Fodder sowing on 1 thousand 500 hectares due to drought, distribution of seeds to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळामुळे १ हजार ५०० हेक्टरवर चाऱ्यांची पेरणी, शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप

अनेक धरणे तसेच तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने आता शासनाकडून गाळामध्ये चाऱ्याची पेरणी करण्यात येणार आहे. ...

Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट - Marathi News | How did the milk price change during the year; Decrease by how much Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate वर्षभरात दूध दरात कसा झाला बदल; किती रुपयांनी घट

वाढलेले पशुखाद्यांचे दर व चाराटंचाईमुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. बाजारात पाण्याच्या बाटलीपेक्षाही गायीचे दूध स्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी शेणाशिवाय हाती काहीच शिल्लक राहत नाही. ...

चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी - Marathi News | This fodder is giving life to the dairy industry to face fodder shortage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाराटंचाईला तोंड देण्यासाठी हा चारा देतोय दुग्धव्यवसायाला संजीवनी

चालू वर्षी कमी पावसामुळे भूजल पातळी खालावल्यामुळे चाराटंचाईला तोंड देण्यासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. शेतकऱ्यांनी ऐनवेळी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेऊन लाखो रुपये खर्च करून मुरघासाच्या चाऱ्याची तयारी करून ठेवली आहे. ...

आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे - Marathi News | Take care of the health of livestock; There will be loss of money due to infection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आरोग्य सांभाळा पशूधनाचे; संसर्गजन्य आजरात होईल नुकसान धनाचे

राज्यात एफ एम डी पशुपालकांच्या उंबरठ्यावर ...