लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

दुधाचे हृदयासाठी आणि हाडांसाठी फायदेच फायदे - Marathi News | Benefits of milk for heart and bones | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचे हृदयासाठी आणि हाडांसाठी फायदेच फायदे

अनेक जणांना दुधाचे सेवन करण्याचा कंटाळा असतो मात्र दुधाचे सेवन केल्यास, त्याचा आपल्या शरीराला किती आणि कसा फायदा होतो ? हे आपण आज जाणून घेणार आहोत. ...

पशु-पक्षांमधील विविध रोग नियंत्रणासाठी राज्य शासनाचे लसीकरण वेळापत्रक जाहीर - Marathi News | Vaccination schedule announced by the state government for control of various diseases in livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशु-पक्षांमधील विविध रोग नियंत्रणासाठी राज्य शासनाचे लसीकरण वेळापत्रक जाहीर

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील पशुधनास प्रतिबंधत्माक उपाययोजनेचा भाग म्हणून करण्यात येणाऱ्या लसीकरणाचे कालबद्ध वार्षिक वेळापत्रक एकत्रितरित्या निर्गमित करणे आवश्यक आहे. ...

राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक - Marathi News | It is mandatory to ear tag all the livestock in the state and register them with the bharat Pashudhan System | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग; भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे बंधनकारक

राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकप माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, जेणेकरुन संभाव्य साथीच्या रोगाचे अंदाज व त्या दृष्टिने करावयाच्या उपाययोजना यांचे नियोजन करणे यासाठी सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. ...

उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल - Marathi News | Summer is increasing.. How to increase milk production of cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळा वाढतोय.. गायींचे दुध उत्पादन कसे वाढवाल

तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. ...

दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे - Marathi News | Milk Subsidy Scheme; The money will transfer the farmer's account in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदान योजना; शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांत येणार पैसे

पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसांतील दुधाचे प्रती लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत. ...

पशुपालकांसाठी महत्वाचे! जनावरांमध्ये वंध्यत्व न येण्यासाठी काय कराल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News farmers know Causes and Remedies of Infertility in Animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांसाठी महत्वाचे! जनावरांमध्ये वंध्यत्व न येण्यासाठी काय कराल? जाणून घ्या सविस्तर

पशुसंदर्भातील वंध्यत्व समस्या आणि त्यावर उपाययोजना काय कराव्यात याबाबत या लेखात पाहुयात.. ...

सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय - Marathi News | Be careful, if your dairy animals get poisoned, do this remedy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सावधान, तुमच्या जनावरांना विषबाधा झाली, तर असे करा उपाय

जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी. ...

बिबटे अधिवासच विसरले.. पण कशामुळे? मानवाशी वाढला संघर्ष - Marathi News | Leopards forgot their habitat.. But why? Conflict with humans will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबटे अधिवासच विसरले.. पण कशामुळे? मानवाशी वाढला संघर्ष

गत दोन दशकात बिबट्यांच्या ज्या पिढ्या कन्हाड आणि पाटणच्या शिवारात जन्मल्या त्या पिढ्यांमध्ये जनुकीय बदल झाला आहे.जंगल हा अधिवासच ते विसरले आहेत. शिवारच त्यांनी स्वतःचा अधिवास मानलाय. ...