लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित - Marathi News | Lumpy reared his head again, 40 cows affected in Mangalvedha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित

पशुपालाक धास्तावले : लंपीग्रस्त ४९ हजार गायी व वासरांना लसीकरण ...

पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार - Marathi News | Livestock calves will also be vaccinated against lumpy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधनांच्या वासरांनाही लम्पीचे लसीकरण केले जाणार

पशुधनाच्या वासरांना वयाच्या ४ ते ६ महिने दरम्यान लसीकरण करावे व लसीकरण न केलेल्या पशुधनाच्या वासरांना वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लसीकरण करण्यात यावे. ...

राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार - Marathi News | The speed of vaccination of cow bovine livestock in the state will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील गोवंशीय पशुधनाच्या लसीकरणाचा वेग वाढणार

येत्या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातील गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार. ...

विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा तडफडून मृत्यू; सोलापुरातील घटना - Marathi News | Three Jersey cows died after drinking poison; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा तडफडून मृत्यू; सोलापुरातील घटना

दरम्यान, फिर्यादी देशमुख यांनी तातडीने खासगी डॉक्टर बोंगे यांना बोलाविले होते, डॉक्टरांनी जनावरांची तपासणी केली असता एक गाय मृत झाल्याचे सांगितले, त्यानंतर उपचार चालू असताना दोन गायींचा मृत्यू झाला. ...

लम्पी परत आलाय, पशुधन वाचविण्यासाठी काय कराल - Marathi News | Lumpy is back, what will you do to save the livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लम्पी परत आलाय, पशुधन वाचविण्यासाठी काय कराल

पशुपालकांनी रोगी जनावरांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व आपले पशुधन वाचवण्यासाठी जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे. ...

गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले, ३२ जनावरांची सुटका - Marathi News | Illegal cattle transport vehicle caught, 32 animals rescued | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोवंशाची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले, ३२ जनावरांची सुटका

६ लाख ६० हजार किमतीचा माल जप्त ...

‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज - Marathi News | Apply online for 'National Gopal Ratna Award 2023' by September 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार २०२३’ साठी १५ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

शास्त्रीय पद्धतीने देशी गायींच्या प्रजातींचे जतन आणि विकसन करण्याच्या उद्देशाने देशात डिसेंबर २०१४ मध्ये प्रथमच “राष्ट्रीय गोकुळ अभियान (आरजीएम)” सुरु करण्यात आले. ...

महाराष्ट्रात नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या १०,५७० - Marathi News | 10,570 Registered Veterinary Doctors in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या १०,५७०

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात ३१.०३.२०२३ पर्यंत ८१,९३८ पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात १०,५७० नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. ... ...