लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू' - Marathi News | Cow husbandry farmer in Pune bought cow for 2.5 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गोपालक शेतकऱ्याने अडीच लाखाला विकत घेतली 'सोनू'

बैलगाडा शर्यतीतील बैलाला अशी विक्रमी किंमत मिळत असताना आता गायीलाही उच्चांकी किंमत मिळाली ...

गाईला मिठी मारतानाचा फोटो पाठवा, आम्ही शेअर करू... - Marathi News | Send a photo of you hugging a cow, we will share…, Editorial on hug day | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गाईला मिठी मारतानाचा फोटो पाठवा, आम्ही शेअर करू...

आपल्याकडे पशुसंवर्धन विभाग मिळावा म्हणून प्रत्येक पक्षाचे नेते देव पाण्यात घालून बसतात. ...

१४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा केला जाणार नाही, मंत्रालयाने निर्णय मागे घेतला  - Marathi News | 'Cow Hug Day' will not be celebrated on February 14, the ministry has withdrawn its decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा केला जाणार नाही, मंत्रालयाने निर्णय मागे घेतला 

याआधी पशु कल्याण मंडळाने एक मार्गदर्शक पत्रक जारी केले होते. त्या पत्रकानुसार गायप्रेमी नागरिकांनी १४ फेब्रुवारीला देशभर  'काऊ हग डे' साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.  ...

केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या; गाईनं मारलं तर.. - Marathi News | Celebrate February 14th Valentine's Day by hugging a cow, Order of Central Govt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या; गाईनं मारलं तर..

सोशल मीडियातून खिल्ली ...

Valentine Day: 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन - Marathi News | Valentine Day, Cow Hug Day, Celebrate February 14 as 'Cow Hug Day' instead of 'Valentine's Day', urges Animal Welfare Board | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन

देशात गायींना मोठे महत्व आहे, त्यामुळे या दिवशी गायींना मिठी मारण्याचे आवाहन बोर्डाने केले. ...

अबब...दिवसाला 140 लीटर दूध देणाऱ्या गाईंचा जन्म; चीनच्या क्लोनिंग तंत्राची किमया - Marathi News | birth of cows that give 140 liters of milk a day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबब...दिवसाला 140 लीटर दूध देणाऱ्या गाईंचा जन्म; चीनच्या क्लोनिंग तंत्राची किमया

या तीन गायींची ब्रिडिंग नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांत या गायींचा जन्म झाला आहे. त्या नेदरलँड येथील होलस्टिन फ्रिसियन गायीच्या क्लोन आहेत.  ...

गायीच्या ढेकरातून बाहेर पडणारा 'गॅस' कमी करणार कंपनी; बिल गेट्स यांची या खास फर्ममध्ये गुंतवणूक  - Marathi News | Company to reduce gas coming out of cow's burp bill gates invested in climate technology start up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गायीच्या ढेकरातून बाहेर पडणारा 'गॅस' कमी करणार कंपनी; बिल गेट्स यांची या खास फर्ममध्ये गुंतवणूक 

स्टार्ट-अप Rumin 8 ने आपण ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील फंडिंग राउंडमध्ये 12 मिलियन डॉलर एकत्रीत केले असल्याचे जाहीर केले आहे. ...

मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण  - Marathi News | Eight cows infected with lumpy in Mira Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये आठ गाईंना लंपीची लागण 

महापालिकेच्या हद्दीत उत्तन येथे केशवसृष्टी आहे. तेथे मोठी गोशाळा आहे. त्या गोशाळेतील ८ गाईं मध्ये लंपीची लक्षणे दिसून आल्याने त्यांना अलगिकरण करून ठेवले आहे. ...