लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गाय

गाय

Cow, Latest Marathi News

बळीराजा सुखावला अन् दु:खावलाही, गायीला मिळाली 1 लाख 61 हजारांची किंमत - Marathi News | Baliraja was happy and sad, the cow got a price of 1 lakh 61 thousand in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बळीराजा सुखावला अन् दु:खावलाही, गायीला मिळाली 1 लाख 61 हजारांची किंमत

विशेष म्हणजे कदम यांनी गावातून चक्क वाजतगाजत मिरवणूक काढून या गायीची पाठवणी केली आहे. त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी गाण्यावर ठेका धरला होता. ...

20 इंच उंची अन् 26 किलो वजन; जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी लॉकडाऊनमध्येही प्रचंड गर्दी - Marathi News | watch video smallest cow in the world rani 20 inch dwarf bovine born in bangladesh guinness world records | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :20 इंच उंची अन् 26 किलो वजन; जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी लॉकडाऊनमध्येही प्रचंड गर्दी

smallest cow : राजधानी ढाकाजवळील एका फॉर्ममधील ही 23 महिन्यांची गाय बांगलादेशी मीडियामध्ये एका रात्रीत स्टार झाली आहे.  या गायीची देशभर चर्चा होत आहे. ...

गाईच्या पोटात सापडलं असं रसायन ज्यामुळे नष्ट होऊ शकतं प्लॅस्टिक, संशोधनातून दावा - Marathi News | Chemicals found in cow's stomach that can destroy plastics, research claims | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गाईच्या पोटात सापडलं असं रसायन ज्यामुळे नष्ट होऊ शकतं प्लॅस्टिक, संशोधनातून दावा

Science News: भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिच्यामधील गुणांमुळे आणि धार्मिक अधिष्ठानामुळे भारतात गाईला माता म्हटले जाते. आता आज आम्ही तुम्हाला गाईबाबतचा खास गुण सांगणार आहोत ज्याबाबत तुम्ही याआधी कधी ऐकलं नसेल. ...

जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य - Marathi News | assam cm himanta biswa sarma law and order encounter policy meeting with all police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

Assam CM : कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी (Encounter Policy) योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मत. ...

गायीच्या पोटातून निघाला ७२ किलो प्लास्टिक कचरा; गायीचा मृत्यू - Marathi News | 72 kg plastic waste excreted from cow's stomach; Death of a cow | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गायीच्या पोटातून निघाला ७२ किलो प्लास्टिक कचरा; गायीचा मृत्यू

Chandrapur News नागरिकांच्या चुकीमुळे मुक्या प्राण्यांचे नाहक बळी जात आहे, अशीच घटना बापट नगर परिसरात घडली. एका नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती मृत गायीच्या पोटात प्लास्टिक कचरा अडकल्यामुळे तिचा मृत्यू झाला. ...

राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार - Marathi News | 90% high calf female calves will be produced in the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्यात ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार

Wardha News राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी किंवा पारड्यांची निर्मिती केली जाणार आहे. ...

अरे व्वा! गाय अन् वासराला पाणीपुरी खाताना पाहिलंत का?; तुफान व्हायरल होणाऱ्या Video नं जिंकली मनं - Marathi News | man feeds golgappas to cow and its calf watch instagram viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे व्वा! गाय अन् वासराला पाणीपुरी खाताना पाहिलंत का?; तुफान व्हायरल होणाऱ्या Video नं जिंकली मनं

Man Feeds Golgappas To Cow And Its Calf Viral Video : एका काकांनी गायीला आणि वासराला पाणीपुरी खायला दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे.  ...

वैज्ञानिकाची कमाल! शेणापासून तयार केलं सिमेंट, विटा आणि रंग; 100 लोकांना दिलं प्रशिक्षण - Marathi News | paint brick and cement from cow dung new technology in harayana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैज्ञानिकाची कमाल! शेणापासून तयार केलं सिमेंट, विटा आणि रंग; 100 लोकांना दिलं प्रशिक्षण

Paint, Brick And Cement From Cow Dung : डॉ. शिवदर्शन मलिक असं या वैज्ञानिकाचं नाव असून ते गेल्या 6 वर्षांपासून शेणापासून सीमेंट, विटा व रंगाचं उत्पादन करत आहेत. ...