अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक राजापूरमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी कायम, अविनाश लाड निवडणूक रिंगणात "....मी एक नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ 'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार! सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
सीपीईसी, मराठी बातम्या FOLLOW Cpec, Latest Marathi News चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर Read More
यासंदर्भात बोलताना सीनेटच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले सलीम मांडवीवाला म्हणाले, चीन सीपीईसी कामाच्या गतीवर समाधानी नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्यांनी पोर्टफोलिओमध्ये कुठलीही प्रगती बघितलेली नाही. ...
अशात, सीपीईसी मुद्द्यावर भारताने दिलेले हे सर्वात कठोर निवेदन आहे. भारताचा सीपीईसीला आधीपासूनच विरोध आहे. मात्र, आता भारताने चीनला काम थांविण्याचा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे. ...
China Pakistan Economic Corridor : प्रकल्पांसाठी चीनकडून निधी मिळाला नसल्याचा पाकिस्तानचा दावा ...
पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली. ...
आर्थिक कॉरिडोर(CPEC)ला भारताचा विरोध असून त्यासाठी भारतानं आपली रणनीती तयार केली असल्याचा पाकिस्तानकडून दावा करण्यात येत आहे. ...
सीपीईसी प्रकल्पावरुन भारताबरोबर जे मतभेदांचे मुद्दे आहेत त्यावर चर्चेने तोडगा काढण्याची तयारी चीनने दाखवली आहे. चीन-पाकिस्तानमध्ये बनणारा 50 अब्ज डॉलरचा हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधून जाणार आहे. ...
चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअरतंर्गत (CPEC) या तीनही रस्ते प्रकल्पांसाठी चीनकडून फंडिग करण्यात येत होते. ...