इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. Read More
CPL 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वातील जेतेपदाची लढत ही सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts And Nevis Patriots ) व सेंट ल्युसीया किंग्स ( St Lucia Kings) यांच्यात होणार आहे. ...
जोस बटलर, बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर हे इंग्लंडचे तीन प्रमुख खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात खेळणार नसल्यानं राजस्थान रॉयल्सचे ( Rajasthan Royals) सर्वाधिक नुकसान झाले आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) २०२१च्या दुसऱ्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) आघाडीचा फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं खणखणीत खेळी केली. ...
Caribbean Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी खेळाडू सज्ज होत आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीगमधून ( CPL 2021) हे खेळाडू सराव करून घेत आहेत. ...