इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. Read More
IPL 2021 Remaining Matches : इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील वेळापत्रकात बदल न करण्याच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनाला मोठा धक्का बसला ...