शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कॅरेबियन प्रीमिअर लीग

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) धर्तीवर वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमिअर लीग खेळवली जाते. 2013ला या लीगची सुरुवात झाली आणि त्रिनबागो नाइट रायडर्स संघाने सर्वाधिक 3 वेळा या लीगचे जेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे.

Read more

क्रिकेट : CPL Final : प्रेक्षकांविना सामना म्हणजे, खेळाडूंच्या डोक्याला ताप; पाहा ICCनेही फिरकी घेतलेला मजेशीर व्हिडीओ

क्रिकेट : CPL Final किरॉन पोलार्डनं गाजवली; अनील कुंबळेच्या 11 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली, पण...

क्रिकेट : IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम

क्रिकेट : CPL 2020 : किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाची कमाल; विक्रमी विजयासह नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक

क्रिकेट : CPL 2020 : 48 वर्षीय प्रविण तांबेचा सुपर कॅच; किरॉन पोलार्डच्या कॅप्टनसीला नाही जवाब

क्रिकेट : CPL 2020: शाहरुख खानचा संघ सुसाट; किरॉन पोलार्डची अष्टपैलू कामगिरी, मिळवला सलग नववा विजय

क्रिकेट : CPL 2020: किरॉन पोलार्ड IPL साठी सज्ज; मुंबई इंडियन्सच्या फलंदाजानं 205च्या स्ट्राईक रेटनं चोपल्या धावा

क्रिकेट : CPL 2020 : नाइट रायडर्स संघातला 48 वर्षांचा तरुण; जाँटी ऱ्होड्स स्टाईल घेतली कॅच, पाहा व्हिडीओ

क्रिकेट : CPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या माजी सलामीवीराचे शतक थोडक्यात हुकले; IPL मध्ये मिस करणार फटकेबाजी

क्रिकेट : CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली