लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

Cpr hospital, Latest Marathi News

कोल्हापूर येथील सरकारी हॉस्पिटल, जिल्हयातील बहुतांशी रुग्ण उपचारासाठी येते येतात, अनेक सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांना दिलासा
Read More
रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी : क्षीरसागर - Marathi News | Action should be taken against those responsible for death of patients: Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी : क्षीरसागर

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊनही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयांना समज द्यावी, अशा सूचना शनिवारी झालेल्या बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी संबंधितांना दिल्या. ...

इथं निगेटिव्हवाल्यांना पॉझिटिव्हची भीती, अलगीकरण केंद्रातील चित्र - Marathi News | Here the negative ones fear the positive, the picture in the segregation center | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इथं निगेटिव्हवाल्यांना पॉझिटिव्हची भीती, अलगीकरण केंद्रातील चित्र

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत सुरू करण्यात आलेल्या संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सर्वांनाच एकत्रपणे ठेवले जात असल्यामुळे येथे निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तींना पॉझिटिव्ह होण्याची भीती ग ...

बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचा मृत्यू, कोल्हापूरमधील प्रकार - Marathi News | Patient death due to lack of bed balance, type in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचा मृत्यू, कोल्हापूरमधील प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून आरोग्य यंत्रणा गोंधळून गेली आहे. त्यातच सीपीआर रुग्णालयात दाखल करुन घ्यायला तसेच उपचार व्हायला विलंब झाल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री गांधीनगर येथील एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला. ...

corona virus : जिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोध - Marathi News | Corona virus: Contact search of more than 32 thousand people in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जिल्ह्यातील ३२ हजारांहून अधिक जणांचा संपर्कशोध

गेल्या चार महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३२ हजारांहून अधिक नागरिकांची संपर्कशोध मोहीम राबविण्यात आली आहे. ...

corona virus :कोरोना रुग्णांवर आता घरीच उपचाराचा पर्याय - Marathi News | corona virus: Corona patients now have the option of treatment at home | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus :कोरोना रुग्णांवर आता घरीच उपचाराचा पर्याय

केवळ १० दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १३५७ कोरोनाचे रुग्ण वाढले असून, हा कहर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येणारे १५ दिवस कोल्हापूरकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ११ ते २१ जुलै या १० दिवसांमधील या वाढत्या रुग्णसंख्येने रुग्ण दुप्पट होण ...

कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज - Marathi News | 55 positive reports in Kolhapur district, 948 people discharged till date | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात 55 अहवाल पॉझीटिव्ह, आजअखेर 948 जणांना डिस्चार्ज

कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 770 प्राप्त अहवालापैकी 684 निगेटिव्ह तर 55 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (दोन अहवाल पाठपुरावा करण्यासाठी आले आहेत.) तर 29 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 1638 पॉझीटिव्हपैकी 948 जणांना डिस्चार्ज देण्यात आल ...

शहरात २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, गंजीमाळ चिडीचूप - Marathi News | Containment zones at 23 places in the city, Ganjimal Chidichup | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन, गंजीमाळ चिडीचूप

कोल्हापूर शहर परिसरात सध्या २३ ठिकाणी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत जाईल तशी कंटेन्मेंट झोनची संख्या वाढत गेली असून, त्यामुळे शहराच्या विविध भागांत लोखंडी बॅरिकेड्‌स लावण्यात आल्याचे पहायला मिळते. दरम्यान, गंजीमा ...

थॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हाल - Marathi News | Thalassemia patients in Kolhapur without medicine | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थॅलेसेमिया रूग्णांचे कोल्हापुरात औषधाविना हाल

कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून थॅलेसेमिया रूग्णांचे औषधे व तपासणीविना हाल होत आहेत. त्याबाबत फाईट ॲगेन्स्ट थॅलेसमिया असोसिएशनने सीपीआर प्रशासनाकडे दुसऱ्यांदा लेखी तक्रार केली. जिल्हया ...