लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय

Cpr hospital, Latest Marathi News

कोल्हापूर येथील सरकारी हॉस्पिटल, जिल्हयातील बहुतांशी रुग्ण उपचारासाठी येते येतात, अनेक सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांना दिलासा
Read More
Kolhapur: अनैतिक संबंधातून अर्भक फेकल्याचा पोलिसांचा संशय, कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळली होती अर्भके - Marathi News | Police suspect that the infant was thrown from an immoral relationship, the infant was found with its limbs broken by a dog | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अनैतिक संबंधातून अर्भक फेकल्याचा पोलिसांचा संशय, कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळली होती अर्भके

पोलिसांना अजून ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. यामुळे तपासाची अजून नेमकी दिशा निश्चित नाही ...

Kolhapur News: धक्कादायक! सीपीआरमध्ये मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके, घटनेने उडाली खळबळ  - Marathi News | the dogs broke the cords of the dead infant In CPR Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: धक्कादायक! सीपीआरमध्ये मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके, घटनेने उडाली खळबळ 

मृत अर्भकाचे अवशेष ताब्यात घेऊन हे सीपीआरच्या आवारात कोणी टाकले, याचा शोध पोलिसांनी सुरू केला. ...

Kolhapur News: कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकपुत्राचा सीपीआरमध्ये गोंधळ - Marathi News | Confusion in CPR of son of former director of Gokul Milk Sangh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकपुत्राचा सीपीआरमध्ये गोंधळ

सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचारी घाबरले ...

अजबच! जिवंत माणसालाच ठरवले मृत, कोल्हापुरातील ‘सीपीआर’ रुग्णालयाचा भोंगळ कारभार - Marathi News | The living man was declared dead, the mismanagement of the CPR hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजबच! जिवंत माणसालाच ठरवले मृत, कोल्हापुरातील ‘सीपीआर’ रुग्णालयाचा भोंगळ कारभार

एवढेच नाही तर चौकशी अहवालात रुग्णालयाचे नावच बदलून टाकले आहे. येथील एका प्रसिद्ध डॉक्टरांना वाचवण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांकडून होत आहे. ...

सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित - Marathi News | 34 doctors from CPR will go to Sindhudurg again, 49 corona affected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सीपीआरमधील ३४ डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गला जाणार, ४९ जण कोरोनाबाधित

सर्वसामान्यांचा आधारवड असणाऱ्या सीपीआरमधील रुग्णसेवेवर विपरित परिणाम होणार असून अनेक शस्त्रक्रियाही पुन्हा पुढे जाणार आहेत. ...

'त्या' दोन निरागस मुलींना भेटले साक्षात देव, ..अन् मिळाले जीवदान - Marathi News | Challenging surgery on a four month old girl at CPR Hospital in Radhanagari taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'त्या' दोन निरागस मुलींना भेटले साक्षात देव, ..अन् मिळाले जीवदान

तिचं आयुष्य जेमतेम चार महिने १२ दिवसांचं ! घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यातच ती हृदयाला छिद्र घेऊनच जन्मली. आई-वडिलांवर तर संकट कोसळलेलं. ...

अखेर सिंधुदुर्गहून सीपीआरचे ३४ डॉक्टर्स परतले - Marathi News | Finally 34 CPR doctors returned from Sindhudurg | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अखेर सिंधुदुर्गहून सीपीआरचे ३४ डॉक्टर्स परतले

सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणीसाठी म्हणून गेलेले सीपीआरचे ३४ डॉक्टर्स अखेर सोमवारी पुन्हा हजर झाले. ...

शिवसेनेचे राजकारण त्यात सीपीआरचे मरण - Marathi News | Politics after BJP leader Narayan Rane started his medical college hit Kolhapur CPR hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेचे राजकारण त्यात सीपीआरचे मरण

शिवसेनेने सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालय उभारून राणे यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे परंतु त्यात प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण भरडले जात आहेत. शिवसेनेच्या इर्षेच्या राजकारणात सीपीआरच्या वाट्याला मरण यातना येत आहेत. ...