लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिकेट सट्टेबाजी

क्रिकेट सट्टेबाजी

Cricket betting, Latest Marathi News

IND vs WI: "आम्ही ५० षटकं खेळण्याचा प्रयत्न करू", मालिकेपूर्वीच वेस्टइंडिजच्या प्रशिक्षकांना धास्ती  - Marathi News | We will try to play 50 overs in ODIs against India, said WI coach Phil Simmons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्ही ५० षटकं खेळण्याचा प्रयत्न करू", मालिकेपूर्वीच वेस्टइंडिजच्या प्रशिक्षकांना धास्ती 

भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे, तिथे एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ...

बेन स्टोक्सची वनडेतून निवृत्ती अन् KP चं टी-२० 'करियर एंड' बाबतचं सूचक वक्तव्य - Marathi News | After I retired from ODI cricket, the ECB banned me from playing T20 cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सची वनडेतून निवृत्ती अन् KP चं टी-२० 'करियर एंड' बाबतचं सूचक वक्तव्य

इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे अनेक माजी खेळाडू प्रतिक्रिया देत आहेत. ...

"या क्षणी राजीनामा म्हणजे एक विनोद"; स्टोक्सच्या निवृत्तीवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान - Marathi News | Former England captain Nasir Hussain said that this is not the age for Ben Stokes to retire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"या क्षणी राजीनामा म्हणजे एक विनोद"; स्टोक्सच्या निवृत्तीवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मोठं विधान

इंग्लंडच्या संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

बिगुल वाजलं! झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा - Marathi News | The bugle sounded! Australia squad announced for series against Zimbabwe and New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिगुल वाजलं! झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियन संघ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्ध तीन-तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...

IND vs ENG: आजचा सामना जिंकून विजयाचे शतक ठोकण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी  - Marathi News | Indian team has a golden chance to score a winning century by winning today's match against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजचा सामना जिंकून विजयाचे शतक ठोकण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी 

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगला आहे. ...

सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद!  - Marathi News | BCCI President Sourav Ganguly give statement for saves Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद! 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

नेदरलँडच्या तेज तर्रार गोलंदाजानं टी-२० मध्ये घेतली हॅट्रिक; देशासाठी रचला इतिहास  - Marathi News | Netherlands fast bowler takes a hat-trick in T20; History made for the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँडच्या तेज तर्रार गोलंदाजानं टी-२० मध्ये घेतली हॅट्रिक; देशासाठी रचला इतिहास 

नेदरलॅंडच्या लोगन व्हॅन बीकने हॉंगकॉंगविरूद्ध आपली पहिली टी-२० हॅट्रिक घेतली आहे. ...

World Cup 2023: द.आफ्रिकेचा स्वत:च्याच पायावर धोंडा? एका चुकीमुळे संघ विश्वचषक स्पर्धेला मुकू शकतो!  - Marathi News | South Africa could be knocked out of the 2023 ODI World Cup in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द.आफ्रिकेचा स्वत:च्याच पायावर धोंडा? एका चुकीमुळे संघ विश्वचषक स्पर्धेला मुकू शकतो! 

सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसी विश्वचषक २०२३ सुपर लीगच्या गुणतालिकेत ११ व्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत संघाला थेट पात्रता फेरीत प्रवेश मिळवणे हे मोठे आव्हान आहे. ...