नाशिक : सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित विकासक दीपक कचरू हांडगे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
शिरसोली प्र.न.येथील सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात पती विलास भास्कर माळी याला अटक करण्यात आली आहे. पतीसह सासरा भास्कर पुना माळी या दोघांविरुध्द एमआयडीसी पोलीस स्टेशनला छळ व आत्महत्येस प्रवृत्त ...
नाशिक : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणा-या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन ...
नाशिक : कुणालनगर येथून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील संशयितास परिसरातील नागरिकांनी पकडून आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केल़े संतोष प्रकाश खैरनार असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे ...
नाशिक : पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरील दोघा संशयितांनी खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़२७) सायंकाळच्या सुमारास नाशिकरोड दत्तमंदिराजवळील राजधानी चौक परिसरात घडली़ ...
नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त कपालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या खिशातून चोरट्यांनी २३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये हा चोरटा कैद ...
‘कपड्यांचे पैसे मागितल्यास ठार मारीन,’ अशी धमकी देऊन चार हजार ८०० रुपयांचे कपडे जबरदस्तीने नेल्याप्रकरणी मंगळवार पेठ, नंगीवली चौकातील दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. ...