लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्राइम पेट्रोल

क्राइम पेट्रोल

Crime patrol show, Latest Marathi News

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्‍या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 
Read More
Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त - Marathi News | More than twelve hundred gamblers arrested in Nagpur, More than 1.5 crore seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त

जुगाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जुगाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र असले तरी त्यापासून धडा घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याचे दिसून येते. ...

खळबळजनक! क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून; ४६ हजारांच्या दागि्न्यासाठी केले कृत्य - Marathi News | Woman murdered after seeing crime patrol Acts made for jewelery worth Rs 46,000 in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! क्राईम पेट्रोल पाहून महिलेचा खून; ४६ हजारांच्या दागि्न्यासाठी केले कृत्य

मालिका पाहून एकाने शितपेयातून झोपेच्या गोळ्या देऊन ओळखीच्या महिलेचा खून केला ...

'क्राइम पेट्रोल २.०'मध्ये तपास अधिकारी सुनील केळकरची भूमिकेत दिसणार मंगेश देसाई - Marathi News | Mangesh Desai will be seen in the role of investigating officer Sunil Kelkar in 'Crime Patrol 2.0' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्राइम पेट्रोल २.०'मध्ये तपास अधिकारी सुनील केळकरची भूमिकेत दिसणार मंगेश देसाई

Crime Petrol 2.0:'क्राइम पेट्रोल २.०' मध्ये पोलीस अधिकार्‍यांच्या भूमिकेत आता नवे कलाकार दिसत आहेत. या संचात आता अभिनेता मंगेश देसाई (Mangesh Desai) देखील दाखल झाला आहे. ...

धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' पाहून पाचवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या; परिसरात खळबळ  - Marathi News | Crime News Class 5th girl student committed suicide after watching crime patrol in rajkot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' पाहून पाचवीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या; परिसरात खळबळ 

Crime News : एका पाचवीच्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. क्राईम पेट्रोल पाहून तिने आत्महत्या केली आहे. ...

Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर' - Marathi News | Crime Patrol host Anup Soni becomes real life 'Crime Scene Investigator' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर'

Crime Patrol host Anup Soni: अनुप सोनीने क्राइम सीन इन्वेस्टिगेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स केला आहे. ...

क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनीच केला क्राईम, पेईंग गेस्ट बनून केली चोरी - Marathi News | CrimeNews: Actress working in Crime Patrol commits crime, commits theft as a paying guest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्राईम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनीच केला क्राईम, पेईंग गेस्ट बनून केली चोरी

Mumbai Crime News: मुंबई पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या  दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. ...

सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन - Marathi News | Sonali Kulkarni will be seen on the small screen, hosting 'Crime Patrol' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाली कुलकर्णी दिसणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल’चे करणार सूत्रसंचालन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी क्राइम पेट्रोल सतर्क या आगळ्या वेगळ्या सीरीजचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ...

क्राइम पेट्रोलचा कलाकार बनला चोर, आठ गुन्ह्यांची उकल - Marathi News | Artist of crime patrol became a thief, police arrest him & solving eight crimes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्राइम पेट्रोलचा कलाकार बनला चोर, आठ गुन्ह्यांची उकल

Crime News : एटीएम सेंटरमधून पैसे काढून देताना हातचलाखीने कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडले आहे. ...